@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 4 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य )गट - ब (अराजपत्रीत) संवर्गातील ६७० पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . सर्व पात्र उमेदवारांना अंतिम नियुक्ती आदेश येत्या आठ दिवसात देण्यात येतील. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ,मी स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करून तरुणांना नोकरी देण्याचे दायित्व निभावित आहे. महाराष्ट्र राज्य, मृद व जलसंधारणाच्या कामात नेहमीच अग्रेसर राहील अशी या तरुण अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@MahaDGIPR
The dawn of a new era for #TeamIndia led by #NayaCaptainRohit; gear up to #BelieveInBlue for the Paytm ODI Trophy #INDvWI! 💙
Get set for the 🏏 action:
1st ODI | Feb 6, Broadcast starts: 12:30 PM, Match starts: 1:30 PM | Star Sports 1/1HD/1 Hindi/1HD Hindi & Disney+Hotstar