@LoksattaLive@ShivSena@OfficeofUT एकूण मतदान ३१.७ %. त्यातली नोटा ला १४.७%. समोर कोणी सक्षम विरोधक नाही. तरीही ह्यांना धाकधूक होती. काही असो, लटके ताईंचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🙏
@RRPSpeaks असेच जनहितार्थ उपक्रम तुमच्या हस्ते पुढेही व्हावेत यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निवडणुकी पुरते मर्यादित राजकारण बाकी वेळी समाजकारण हीच महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे 🙏