बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥
‘विठ्ठल’ म्हणजे काय?
या सुंदर व्हिडिओमध्ये, मैत्रेय दादाश्रीजी आपल्याला आपल्या भगवान विठ्ठलाचे खरे सार काय त्याची आठवण करून देतात. ही विचारधारा आपल्या मनात सदैव राहो आणि सर्वांना प्रगती करण्यास मदत करो.
#TransformMaharashtra
जे कां रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले॥
तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥
ईश्वर खऱ्या अर्थाने कुठे आहे याची किती सुंदर आठवण करून दिलीत. धन्यवाद, मैत्रेय दादाश्रीजी.
#TransformMaharashtra#MCES#MaitreyaDadashreeji
श्री. @AGSawant (सांसद, लोकसभा) यांनी संस्कृती आणि अर्थव्यवस्था एकत्र करण्याच्या मुद्द्यावर विचार मांडताना सांगितले, "आता आपल्या संस्कृतीचे जतन करण्याची आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे. जर संस्कृती, तर प्रगती."
#TransformMaharashtra
https://t.co/8FsFLhxbUp
श्री. राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र) यांनी संस्कृती आणि अर्थव्यवस्थेच्या ,संगमावर विचार मांडताना सांगितले, “आपली प्रगती ही आपल्या जीवनातील आध्यात्मिकतेच्या शक्तीचा पुरावा आहे; ती आपल्या विकासामागील प्रेरणादायी शक्ती आहे.”
@rahulnarwekar
https://t.co/clwORB68EG
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायला तुम्हाला राजकारणाचा मुहुर्त बघावा लागतो तेंव्हा तुमची संस्कृती तिथेच र्हास झालेली असते!
द्वेषमूलक भावनेतून बाहेर येण्याची गरज! व्यष्टि ते समष्टि प्रवास हवा, आम्ही उलटं चाललोय.
आमच्या धर्माचा आम्हाला अभिमान ! आमचा धर्म लवचिक आहे, सुधारणावादी आहे... प्रबोधनकारांसारख्या लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली म्हणून सुधारणा घडत गेल्या.
"संस्कृति समष्टि समृद्धि : MCES महाराष्ट्र Conference" कार्यक्रमात संबोधन
#अरविंदसावंत #ArvindSawant #ShivsenaUBT #म #मराठी
@OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
“Cultural Economy deserves more attention as more than economy, it’s the Culture and the ideas of supremacy that are haunting the World”
Spoke at the Maharashtra Cultural Economy Summit organised by Maitribodh Pariwar in Mumbai y’day!
@BJP4India@narendramodi@Dev_Fadnavis
श्री. डॉ. विनय सहस्रबुद्धे (अध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, माजी खासदार) यांनी संस्कृती प्रेरित अर्थव्यवस्थेच्या मॉडलला यशस्वी करण्यासाठी ३ महत्त्वाचे मुद्दे मांडले. @Vinay1011#TransformMaharashtra#MCES
https://t.co/mfmuLiaiSb
मैत्रेय दादाश्रीजी यांनी व्यक्त केले - ही केवळ सुरुवात आहे; खरे कार्य अजून बाकी आहे. आध्यात्मिक आणि दैविक कार्याचे खरे सार भारताला आणि जगाला अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. एक मोठा बदल उलगडत आहे आणि आज आपण या प्रवासाची सुरुवात एका निस्वार्थ हेतूने केली आहे
https://t.co/gO0jaLmTjZ
MCES महाराष्ट्र परिषद - महाराष्ट्रातील पहिला आणि सर्वात मोठा शिखर परिषद: अध्यात्म, संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा संगम
२०० हून अधिक प्रतिष्ठित पाहुणे आणि मान्यवरांनी ताज प्रेझिडेंट, मुंबई येथे एक अद्वितीय शिखर परिषद विषयी वक्तृत्व केले #TransformMaharashtra
तिसरा सत्र - डॉ. गजानन दांगे यांनी कृषी अर्थशास्त्राबद्दल महत्वाचे मुद्दे मांडले :
"भारतीय संस्कृति ही कृषी संस्कृति मानली जाते. आपल्याला ह्या सांस्कृतीक मूल्यांची पुनः स्थापना करावीच लागेल व संसाधनांला श्रद्धेशी बांधावे लागेल."
STAY TUNED!
सत्र दुसरे -श्री. मकरंद देशपांडे,श्री. भरत दाभोळकर व डाॅ. अनुशा श्रीनिवासन अय्यर, यांचा सत्रात कला, रंगभूमी आणि चित्रपट अर्थशास्त्राबद्दल महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले: "आपली संस्कृति आपल्यालाच जतन करण्याची गरज आहे आणि म्हणूनच आपण ती मांडली पाहिजे. "
सत्र पहिले - श्री. गिरीश कुलकर्णी, श्री. संदीप सिंग आणि श्री. राजेंद्र पाटणकर यांचा सत्रात मंदिरे आणि सण उत्सव अर्थशास्त्राबद्दल महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले: "आर्थिक विकासासाठी सांस्कृतिक विकास आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेसाठी संबंधित व गरजेची पावले उचलताना भक्तीभाव जपला पाहिजे."
Conference मधे श्री. राहुल नार्वेकर सहभागी झाले व त्यांनी ह्या समीटच्या सुरूवातीला सर्वांसमोर आपले मत मांडले- "अध्यात्म ही विकासामागील एक मार्गदर्शक शक्ती आहे. भारत व जगासाठी शाश्वत भविष्य विकसित करण्यासाठी आपण नागरिकांना या वस्तुस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे."
MCES Maharashtra Conference ची सुरूवात श्री. गोपाल कृष्ण अग्रवाल , श्री. राहुल नार्वेकर , श्री. मोहन जयकर व मैत्रीबोध परिवारातर्फे मित्र चित्रगुप्त ह्यांच्या हास्ते दीप प्रज्वलनाच्या सोहळ्याने करण्यात आली आहे.
आज आहे तो दिवस ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो!
महाराष्ट्राच्या समृद्ध भविष्यासाठी मैत्रेय दादाश्रीजींच्या नेतृत्वाखाली मैत्रीबोध परिवाराने MCES Maharashtra Conference आयोजित करत आहे.
आम्ही सगळे सज्ज आहोत!
STAY TUNED!
महाराष्ट्राच्या समृद्ध भविष्यासाठी मैत्रेय दादाश्रीजींच्या नेतृत्वाखाली मैत्रीबोध परिवार ८ ऑक्टोबर रोजी MCES Maharashtra Conference आयोजित करत आहे. येथे संस्कृती आणि अर्थव्यवस्थेला एकत्र आणून एक अनोखे आर्थिक मॉडेल सादर केले जाईल.
STAY TUNED!
#TransformationWithMaitriBodh#MCES