महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशन ही महाराष्ट्रातील सर्व न्यूज पोर्टल वेबसाईट संपादक पत्रकारांसाठी काम करणारी संघटना आहे. [email protected]
M -9822668786
👆👆 आज रात्रीच्या कार्यक्रमाची लिंक खालील प्रमाणे आहे सर्व सोशल मीडिया आणि मित्रांसोबत शेअर करा.. बॅनर आपल्या व्हाट्सअप ला स्टेटस ठेवा तसेच फेसबुक ला सुद्धा शेअर करा आणि जास्तीत जास्त पत्रकार मित्रांना पाठवा
https://t.co/9wiRd2TaS0
@Dev_Fadnavis पूर्णवेळ सक्षम अधिकारी नसणे ही मूळ अडचण आहे पूर्णवेळ सक्षम अधिकारी असेल तर मोर्तलिटी रेट सुद्धा कमी होईल आणि मनुष्यबळाची कमतरता सुद्धा भरून निघेल. आपण या बाबीवर लक्ष द्यावे ही अपेक्षा
@Dev_Fadnavis प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण हे आरोग्य यंत्रणा सक्षम पणे चालू शकत नाहीत. ते स्वतःला आरोग्याच्या बाबतीत फिट नाही त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रमोशन सुद्धा नाकारले होते याची आठवण सरकारला नाही का?
@Dev_Fadnavis सर्वात अगोदर तेथे पूर्णवेळ आरोग्य उपसंचालकांची मागणी करा. डॉक्टर राजकुमार चव्हाण हे सरकारचे जावई आहेत का याचाही शोध घ्या कारण त्यांच्याकडे अकोला जिल्हा शल्यचिकित्सक तसेच अकोला विभागाचे आरोग्य उपसंचालक पदाचा पदभार आहे. राज्यामध्ये एकही सक्षम प्राधिकारी नाही का?
@Dev_Fadnavis प्रभारी आरोग्य उपसंचालकच्या नाकाखाली रेमदेसिविर चा काळा बाजार होत आहे. प्रभारी आरोग्य उपसंचालक आला हे सुद्धा माहिती नाही की संशयित आरोपी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहे की परमनंट.?