दसरा मेळावा २०२३ । प्रमुख मार्गदर्शक - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर - #LIVE https://t.co/MbjyPvzG1S
घात झाला मराठ्यांनो घात झाला..#बोलून_मोकळं_व्हायचं_आणि_निघून_जायचं
काल रात्री मराठा आंदोलन संदर्भातील सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी चा संवाद
एकनाथ शि: आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं.
अजित प: हो,Yes
देवेंद्र फ :- माईक चालू आहे
एका बाजूला गद्दार आमदार माणसं पाठवून भर रस्त्यात पत्रकारांना मारहाण करवतात, गणपती बाप्पा च्या मिरवणुकीत आणि पोलीस स्��ेशनमध्ये बंदूक दाखवून जनतेला धमकवतात, महिलांना शिवीगाळ करतात, त्यांची मु��ं उद्योगपतींचं अपहरण करतात... आणि त्यावर कारवाई मात्र काहीच होत नाही!
पण त्याच वेळी मराठा समाजातले बांधव जेव्हा स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी उपोषण करतात, तेव्हा त्यांची डोकी फोडली जातात आणि खोके सरकारमध्ये जनरल डायर अवतरतात!
बरं, मुख्य आणि दोन उप मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले नसतील, तर दिले कोणी? सरकार चालतंय कसं? आपोआप?
महाराष्ट्राने कधीही एवढा भ्रष्ट आणि निर्लज्ज कारभार पाहिला नव्हता!