What a Match. #BANvSL always seem to produce thrillers. A seesaw contest with srilanka eventually turning out winners. They become the 3rd team to qualify in the #AsiaCupT20. Bring out the naagin!😂
डॅाक्टर रस्त्यावर उतरत नाही म्हणुन मिडीया आमचा कडे लक्ष देत नाही अस आहे का ?
मुल भयभीत असुन सुद्द आंदोलन करत आहे परंतु अजुन ही नेते व मिडीया दुरलक्ष करत आहे..
यवतमाळ महाराष्ट्रा मधे आहे ना ?
#DrAshokPal#medico#MedTwitter
राज्याचे महामहीम राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी (@BSKoshyari) जी यांची ��ेट घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध विषयांवर तसेच वैद्यकीय आणि सांस्कृतिक कार्य खात्याविषयी चर्चा केली आणि मार्गदर्शन घेतले.तसेच वैद्यकीय शिक्षण परीक्षेची माहिती त्यांना अवगत केली.