लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे #अध्यक्ष,
माजी #आमदार#धीरजजी विलासरावजी देशमुख साहेब यांना #वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. 🎂🙏🏻❤️
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य ल���भो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना
@MeDeshmukh @Riteishd @OfficeOfAVD
माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या आठवणी लातूर मधूनच काय तर महाराष्ट्रातून भाजपा पुसू शकणार नाही, पण लातूरची स्वाभिमानी व विलासराव देशमुख साहेब यांच्यावर प्रेम करणारे मतदार, या लातूर महानगरपालिकेतून भाजपाचे च���न्ह नक्की पुसणार...@MeDeshmukh @AmitV_Deshmukh 🙏🏻