ग्रंथोत्सव, चर्चासत्र, ग्रंथ प्रदर्शन उपक्रम सुरू करण्याचे प्रधान सचिवांचे निर्देश▪️महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षम करणार -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
*वाचा खालील लिंकवर :*👇
https://t.co/FcANUv40XW
🎯Prahaar । Digital | News @CMOMaharashtra@InfoDivKolhapur@MahaDGIPR@InfoDivKonkan
महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षमतेने सुरू करण्याबाबत प्रधान सचिव श्री. सिंह यांनी उपस्थित सर्वांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. @MahaDGIPR@CMOMaharashtra@InfoDivKolhapur
मराठी भाषेचा विकास, संवर्धन आणि प्रसारासाठी ग्रंथोत्सव, चर्चासत्र, ग्रंथ प्रदर���शन, दिवाळी अंक प्रदर्शन असे विविध उपक्रम गोमंतक मराठी अकादमी, महाराष्ट्र मंडळ गोवा आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी संयुक्तपणे 15 ऑक्टोबर पासून सुरू करावेत,
गोमंतक म���ाठी अकादमी परवरी अध्यक्ष प्रदीप घाडी-आमोणकर, उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर, सचिव भारत बागकर, सदस्य प्रभाकर ढगे, श्यामसुंदर कवठणकर, प्रकाश कळंगुटकर, महाराष्ट्र मंडळ गोवा अध्यक्ष अनिल पाटील उपस्थित होते.
आज बरे झालेल्या १५६१ रुग्णांसह आतापर्यंत ४६ हजार ७८ रुग्णांना डिस्चार्ज. सध्या ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू. आज ३६०७ नवीन #COVID_19 बाधितांची नोंद. बाधितांची एकूण संख्या झाली ९७ हजार ६४���- आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती
लेप्टो, डेंग्यू साथींच्या निदानासाठी २००७ मध्ये मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये देशातली पहिली मॉलिक्युलर लॅब बनविली. आता #कोरोना साथीतही आम्ही शिकलो. त्यामुळेच पूर्वी २ लॅब होत्या, त्या ८५ झाल्या आहेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
महाराष्ट्राचे पोलीस दल हे जागतिक पोलिसिंग स्टॅंडर्डनुसार अत्याधुनिक व सुसज्ज अशा साधनसामग्रीने भक्कम करण्याचे निश्चित. #COVID_19 च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या #Lockdown च्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल- गृहमंत्री @AnilDeshmukhNCP
पोलिसांच्या मास्कला माईक लावण्यात येणार, त्याद्वारे गर्दीच्या ठिकाणी सुरक्षिततेसंदर्भात लोकांना सूचना दिल्या जाणार. तसेच त्यांच्या मदतीला पब्लिक ऍड्रेस सिस्टीम असलेले अत्याधुनिक ड्रोनदेखील उपलब्ध असणार. त्याचाही चांगला उपयोग होऊ शकेल- गृहमंत्री @AnilDeshmukhNCP
महाराष्ट्राची जीवनवाह��नी #लालपरी ‘एस.टी.’ची आता मालवाहतूकीच्या क्षेत्रातही नवी भरारी!
२१ मे पासून आजपर्यंत मालवाहतूक एस.टीने ५४३ फेऱ्यांच्या माध्यमातून ३ हजार टन मालाची राज्याच्या काना��ोपऱ्यात केली वाहतूक. ९० हजार कि.मी.चा प्रवास करून महामंडळाला मिळवून दिले २१ लाखांचे उत्पन्न.
रायगड जिल्ह्याचा झपाट्याने विकास होतोय, नागरीकरण वाढतंय, अनेक उद्योग जिल्ह्यात येत आहेत, नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय. ट्रान्सहार���बर लिंकमुळे उरण, पनवेल, खोपोली हा सगळा परिसर मुंबईच्या जवळ येणार. यामुळे या परिसराचा आणखी झपाट्याने विकास होणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
स्थलांतरित मजुरांनी पुन्हा यावे, काही उद्योग त्यांची वाट पाहत आहेत. त्यांना सर्व सहकार्य केले जाईल. त्यांची नोंदणी केली जाईल. #COVID_19 च्या संकटामुळे कुठल्या राज्यातून किती लोक आले ��ाची नोंद ठेवली जाईल. नोंदणी हे क्रांतिकारक पाऊल ठरेल- उद्योगमंत्री @Subhash_Desai