#Pune
Santosh Pandit, an influencer who spoke against broken infrastructure, traffic issues, garbage dumps all over the city was arrested by Pune police at 1 am. He was arrested for speaking against Chandrakant Patil.
We need people like Santosh Pandit in Pune. Sad.
Maharashtra shows the Way
Food safety is ultimately about people, not files, inspections or statistics.
Every safe meal is a family protected. Every action against unsafe food is a step towards protecting someone’s health, dignity and future.
Maharashtra’s experience reminds us that governance earns people’s trust when purpose is clear, action is fair, and compassion remains at the heart of enforcement.
Public service is, at its core, about standing with people; especially when they need the system most.
#TukaramMundhe #FoodSafety #PublicHealth #PublicService #GoodGovernance #People #Leadership #Inspiration
https://t.co/Xauebv8LQf
‘विको’ला जागतिक ओळख मिळवून देणारे, विको लॅबोरेटरीजचे संचालक सुमंतराव पेंढरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान उद्योगरत्न गमावले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
साधी राहणी, तत्त्वनिष्ठ विचार यांच्या बळावर त्यांनी ‘विको’ला जागतिक भरारी दिली आणि आयुर्वेदाच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले. डोंबिवलीच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत पेंढरकर कुटुंबाचे योगदान सदैव स्मरणात राहील.
पेंढरकर कुटुंबीय आणि विको उद्योगसमूहाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याचे बळ त्यांना लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ॐ शांती 🙏🏽
Just Speak
FDA Maharashtra has launched grievance redressal portal for citizens. It is AI enabled platform, having auto assignment, auto escalation and built in accountability with traceability features .
https://t.co/597si71Z6E
#TukaramMundhe#FDA
केमिकल वापरून भेसळयुक्त दूध बनवून ते चितळे, गोकुळ, अमूल या कंपनीच्या पिशवी मध्ये विकलं जातं!
त्या लोकांना ह्या पिशव्या मिळतातच कशा आणि इतके दिवस हे बाकी आयुक्त काय करत होते?
म्हणजे प्रशासनाने हप्ते घेऊन लोकांना कॅन्सर होण्यासाठी हे चालू ठेवलं!😒
#भेसळ#दूध
स्मार्ट #डोंबिवली च्या शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोणतीही समस्या असली तरी मारहाण किंवा हिंसा हा कधीच उपाय असू शकत नाही.
कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. @DrSEShinde#ShastriNagar#Dombivli Hospital
वार्ड क्र. १४, न्यू भेंडीपाडा, घाडगेनगर परिसरातील तुंबलेली गटारे, चिकन विक्रेत्यांकडून होणारी घाण, कचऱ्याचे ढीग याबद्दल यश जगले यांनी अंबरनाथ नगरपरिषदेत वारंवार पत्र लिहून तक्रार करूनही प्रशासनाकडून काहीच योग्य पाऊलं उचलली जात नव्हती.
त्यांनतर त्यांनी अशाप्रकारचं आंदोलन करून प्रशासनाला या प्रश्नांवर तात्काळ योग्य ती पाऊलं उचलून अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
हॅलो @ThaneCityPolice
It’s 10:45 PM and the DJ is still blasting loud music.
Didn’t the court change the timing rules for loudspeakers and DJs?
What’s the new rule exactly? This noise disturbance is unacceptable.
Location: आशा पुरा बिल्डिंग, सुनील नगर, #डोंबिवली पूर्व.
भारतातील सर्वात दिर्घकाळ लांबलेला महामार्ग #मुंबईगोवाहायवे कायद्यानुसार कंत्राटदाराने एक किमी मधे कमीत कमी ८३४ झाडे असे मानक असताना अक्षरशः तोंडाला पाने पुसली आहेत.
जवळ जवळ तीन लाखाहून जास्त कोकणची प्राचीन वृक्ष परंपरा नष्ट झाली आहे . कोकण चे तापमान वाढत आहे ,फळधारणा कमी होत आहे.तरी आपला पाठींबा हवा आहे.
१ मे रोजी कोकण च्या दृष्टीने महत्वाचे उपोषण ,हायवे वृक्ष लागवड समिती चिपळूण सुरू करत आहे ,
ठिकाण - प्रांताधिकारी कार्यालयासमोर. चिपळूण
वाटेवरून जे प्रवासी जातील त्यांनी फक्त ५ मिनीटे का होईना जाताना भेट द्या व आपला पाठींबा द्या.
हायवे वृक्ष लागवड समिती चिपळूण.
(व्हीडीओ चंदगडचा आहे पण सध्या हीच परिस्थिती आहे सगळीकडे मार्केटिंगच्या जाहीरातीत झाडं दिसतात पण जनिनीवर नाही😃)
जर्मनीत 🇩🇪 नोकरी लागली तेव्हा वाटलं ..आता काम करायचं. पैसे मिळवायचे. पण इथल्या system ने डोळे उघडले. भारतात कधी हे मिळालं नव्हतं. ७ गोष्टी …ज्या ऐकून तुम्हाला पण वाटेल "हे आपल्याकडे कधी येणार?" 🚨
🧵 Thread 👇 #मराठी#IndianInGermany
🚨 Gujarat’s Surat had a factory making 400 KG fake paneer daily without a drop of milk using palm oil, powder, and industrial acid.
Nearly 3 lakh kg supplied in 2 years while FSSAI’s “system” kept sleeping. 🤡🤦♂️
Since an FIR has been filed against me, I want to ask the Health Minister a few questions.
JP Nadda ji, why is FSSAI going after those who are raising questions instead of those accused of wrongdoing?
In a Democracy, does an ordinary citizen not have the right to question alleged irregularities in public institutions?
We exposed alleged corruption and irregularities in FSSAI’s recruitment process.
Instead of investigating the matter, FIRs are being used against those speaking in the public interest.
Is this accountability or an attempt to intimidate and silence dissent?
शहरात घर घेताना, शाळांची फी भरताना आणि खड्ड्यातून कामाला जाऊन आमची फाटलेलीच असते.
त्यात आम्ही कपडे घालूनही तुम्ही राजकारणी मध्यमवर्गाची अनेक वर्ष ठोकतायच, आता मंत्रालयासमोर उभा राहतो अंगावरचे कपडे पण काढून घ्या मुख्यमंत्री महोदय!
लाडकी बहीण झाली
पोरींना फुकट उच्चशिक्षण झालं
शेतकरी कर्ज माफी तर नेहमीच होते.
आता अतिक्रमण अधिकृत?
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार
गजब तुझे सरकार #देवा_गजब_तुझे_सरकार
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Devendra_Office@ChDadaPatil
Same Kurkure, two countries.
- UK factory in Leicester uses Sunflower and Corn oil.
- India factory in Gurugram uses Palmolein.
The company knows what is better, yet still chooses the cheaper option for India.
WOWOWOW.
⚡ “डोंबिवलीत वीज चोरी पकडून दिली तरी कारवाई नाही – मोठ्या सोसायटीसमोर सरकार आणि प्रशासन गुडघे टेकले आहेत का?”
⚡ डोंबिवली – रीजन्सी अनंत वीज चोरी प्रकरण
रीजन्सी अनंत सोसायटीमध्ये सुरू असलेल्या वीज चोरीचे फोटो, व्हिडिओ आणि सर्व पुरावे वारंवार पोलीस स्टेशन व MSEB कडे दिले आहेत. तरीही आजपर्यंत एकही ठोस कारवाई झालेली नाही.
जर एखादा गरीब शेतकरी किंवा सामान्य कुटुंब वीज चोरी करताना सापडले असते तर
MSEB, वीज विभाग आणि पोलीस प्रशासन क्षणात गुन्हे दाखल करून दंड वसूल केला असता.
मग प्रश्न असा आहे —
मोठ्या सोसायटीसमोर कायदा का थांबतो?
“MSEB आधी झालेल्या चोरीवर काही करू शकत नाही” असे सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे का?
स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहे?
जर कायदा सर्वांसाठी समान असेल तर
रीजन्सी अनंत वीज चोरी प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करा.
नाहीतर जनतेमध्ये असा संदेश जातो की
मोठ्या लोकांसाठी वेगळा कायदा आणि सामान्य नागरिकांसाठी वेगळा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@MSEDCL@DGPMaharashtra@OfficeofUT
#Dombivli #ElectricityTheft #MSEDCL #LawForAll #Accountability