@andharesushama जेव्हा तोंड वाजून न्याय मिळत नसेल तेव्हा तोंडावर वाजून न्याय मिळवला पाहिजे
पण न्याय हा मिळालाच पाहिजे - हे माननीय बाळासाहेबांचे बाळकडू आहे शिवसैनिकांना. फक्त उद्या पक्षप्रमुख काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जय महाराष्ट्र