@AadeshRawal महोदय, ही महाराष्ट्र संघराज्याची निवडणूक आहे. राज्याची भाषा मराठी आहे. हिंदी देशाची भाषा नाही. राज्यांर्गत राजकारण तुम्हाला समजून घ्यायचे काहीही कारण नाही. समजून घ्यायचे असेल तर मराठी जाणणारा दुभाषा घ्या. प्रथम ती उत्तरे कडील राज्ये सुधारा जी देशाला प्रगती पासून रोखत आहेत.
@mimarathiekikar २१ नोव्हेंबरला प्रत्येक मराठी माणसाने हुतात्मा चाैकात जाऊन नतमस्तक झालेच पाहिजे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली...
मी मराठी एकीकरण समिती
रात्र वैर्यांची आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुळावर आलेल्या मोरारजीच्या अवलादींना गाडावेच लागणार नाहीतर आपलेच अस्तित्व धोक्यात येईल. हरामखोरांनी दिल्लीत बसून हिंदी महाराष्ट्र राज्यावर लादायला सुरुवात केली आहे. त्यांना मराठी माणूस हद्दपार करणारच.
@PallaviBhatt12 अग! ए बये. तुम्हा भिकार्यांना महाराष्ट्राने धंदा करायला परवानगी दिली म्हणून हात आभाळाला टेकलेत का?
मुर्ख कुठली. नीट इतिहास वाच. नाहीतर आईबाबांना विचार.
तुला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@SonyTV@SrBachchan आपल्या "काैन बनेगा करोडपती" या कार्यक्रमात महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड भरत उपखंडातील मराठी भाषकांचे दैवत,मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी नावाने करुन समस्त जनांचा अपमान केला आहे.
तातडीने या कृतीबद्दल क्षमा मागावी.
मी मराठी एकीकरण समिती
@SrBachchan आपल्या "कोण होईल करोडपती" या कार्यक्रमात महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड भरत उपखंडातील मराठी भाषकांचे दैवत,मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी नावाने करुन समस्त जनांचा अपमान केला आहे.
तातडीने या कृतीबद्दल क्षमा मागावी.
मी मराठी एकीकरण समिती
@BJPSanjayPandey संघराज्य समुहांचा हा देश आहे.महाराष्ट्राच्या अधिकृत भाषेचा वापर निवडणूकीत झाला पाहिजे.आमची मागणी मराठी १२वी पर्यंत अनिवार्य का नाही,मुंबईत मराठी भवनाला जागा का नाही,मराठीला अभिजात दर्जा का देत नाहीत.स्थानिकांना नोकरीत आरक्षण का देत नाहीत.३७०/३५ हे मुद्दे इथे नको.
निवडणूका जाहिर झाल्या. आश्वासने हवेतच राहिली. मराठी माणसांची लायकीच ही आहे.
*१२ वी पर्यंत मराठी अनिवार्य करण्यासाठी एक महिन्यात वटहुकूम काढणार.
* रंगभवन, मुंबईची जागा मराठी भवनला देणार.
* मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविणार.
तुमच्या दारात येणार्या उमेदवारांना याचा जाब विचारा.
एक देश एक भाषेची देशाला आवश्यकता नाही. मराठी भाषा १२ वी पर्यंत अनिवार्य करण्यास, मुंबईत मराठी भवन, मराठी भाषेला अभिजात दर्जा, स्थानिक मराठी लोकांना नोकरीत ८०% आरक्षण देण्यास सरकार का टाळाटाळ करीत आहे?
या मागण्या नाहीत तर मराठी भाषकांचा हक्कच आहे. याचा गांभीर्याने विचार करा.
राज्यांच्या स्वायत्ततेला हात लावत आहात. पण लक्षात ठेवा. वारे उलट वाहत आहेत. त्याचा अंदाज घ्या.
कार्यरत आयुष्य ७५ वर्षाचे असते.
तुम्ही तुमच्या विचारांचा मुलामा किती ही लावला तरी मुळ स्वरुप बदलू शकणार नाही.
राज्यांची स्वायत्तता म्हणजे तलाक वा ३७० नव्हे. घटनेचा गाभा बदलू नका.
इथे घरात घुसून मारत आहेत आणि चालले देश सांभाळायला. देश देश करा पण आमच्या मागण्यांचे काय?
आमच्या मराठी भाषेची, तुम्हाला लागण झाली आहे का?
एक देश एक भाषेची गरज नाही.