प्रिय महाराष्ट्र परिवहन विभाग, हेल्मेट, सीटबेल्ट, PUC, सिग्नल व पार्किंग नियम तोडल्यास दंड आकारला जातो. पण वाहनचालकांकडून वसूल होणाऱ्या या दंडाच्या बदल्यात त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात? RTO ने याचे स्पष्टीकरण जाहीर करावे. @transportmaha
आप लोग भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को कब तक प्रधानमंत्री के रूप मे देखना चाहते हैं।
🟢 A. 10 साल और
🔵 B. बस 1 बार और
🔴 C. नहीं, अब बस करो
🗳️ अपनी राय कमेंट में A, B या C लिखकर जरूर बताएं।
📢 Janta Xpress को Follow करें
🔔 हर बड़ी राजनीतिक खबर और जनमत सर्वे के लिए।
माझ्या मुलाने 2 महिन्यांपूर्वी 15 दिवसांच्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवले व घरी आणले.तर त्याला खाऊ घालणे व सांभाळणे ही माझी जबाबदारी.याचा अर्थ मी सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास देऊ शकत नाही. मग कबुतरांचा विषय इतका सार्वजनिक का होतोय?ज्याला पुण्य कमवायचे आहे कमवा पण आपल्या घरात🙏🏻
@abpmajhatv@1SaritaKaushik@PrasannJOSHI मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ला का हिंदी चा उदो उदो करतो एवढीच हिंदी आवडते तर फडणवीस तूच हिंदी राज्यात स्थानिक हो काहीच गरज नाही तूझी महाराष्ट्र राज्या ला
महाराष्ट्र राज्यात मराठी च
मराठी भैय्या ने हिंदी भाषिक राज्यात जावे