@mieknathshinde https://t.co/XgLdFEpnJeक्लोजर प्रकरण न्याय प्रविष्ट असताना कंपनीकडून दुसरा क्लोजर अर्ज स्वीकारणारे व त्यावर न्यायालयाचा आदेश असतानाही स्वतःचा आ���ेश काढणारे @DrSureshKhade यांनी ऐतिहासिक निकाल देत जनरल मोटर्सच्या1000 कामगारांची कुटुंब उध्वस्त करणाऱ्या कंपनी मंत्री चा जाहीर निषेध
@DrSureshKhade आधी जे रोजगार आहेत त्यांना बे���ोजगार करून नवीन रोजगार येणार हे सांगताय आधीचे जुने रोजगार आहे ते वाचवा जनरल मोटर्सचे कामगार 45 दिवसापासून उपोषणावर बसलेले आहेत त्यांचे रोजगार वाचवा
@mieknathshinde गेल्या 43 दिवसापासून आम्हा जनरल मोटर्स कामगारांना रस्त्यावर आणून आज ही त्यांच्याकडे थोडे सुध्दा लक्ष देत नाही. पण सरकारने यामध्ये लक्ष घालून आमच्या जनरल मोटर्स कामगार संघटनेला त्यांचा हक्काचा जॉब परत मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत हीच आमची आपल्याकडे विनंती आहे
@GmiNagnath@cbawankule@BJP4India@BJP4Maharashtra गेल्या 42 दिवसापासून आम्हा जनरल मोटर्स कामगारांना रस्त्यावर आणून स्वतःची दिवाळी आनंदात साजरी करणाऱ्या सरकारमधील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उद्योग मंत्री आणि कंपनी मंत्री सुरेश खाडे साहेब आपणास दिवाळीच्या खोके भरून शुभेच्छा...
शुभेच्छुक- जनरल मोटर्सचे 1000 कामगार & फॅमिली
@DrSureshKhade जनरल मोटर्स , हुंडाई मोटर्स , GMEU आणि राज्य सरकार यांच्यात आपल्या नोकरी संदर्भात एक MOU करावा आणि जनरल मोटर्स कामगार आणि कामगार कुटुंब जे गेले 41 दिवस झाले उपोषण करत आहेत,त्यांना न्याय द्यावा व हुंडाई मोटर्स मध्ये कामगारांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे ही नम्र विनंती
@PhugeNaganath@DrSureshKhade जनरल मोटर्स, ह्युंदाई मोटर्स, GMEU,आणि राज्य सरकार यांच्यात आपल्या नोकरीं संदर्भात एक MOU करावा आणि जनरल मोटर्स कामगार आणि कामगार कुटुंब जे गेले 21 दिवस उपोषण करतात त्यांना न्याय द्यावा व ह्युंदाई मोटर्स मध्ये सामावून घाव्ये ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@CMOMaharashtra@mieknathshinde मुख्यमंत्री साहेब आम्हाला आमची नोकरी पुन्हा भेटावी असा ठोस निर्णय दया व आम्हा कामगारांना न्याय दया व हे सर्व कामगार देशोधडीला लागणार नाही याची काळजी घ्या आम्हाला फक्त आमची आहे तशी नोकरी पाहिजे बाकी काही नको ही कळकळीची विनंती.
जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांच्या समस्यांबाबत आज माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जनरल मोटर्स आणि ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे. महायुतीचे सरकार हे कामगारा��च्या हिताचे नक्की निर्णय घेईल असे आश्वासित केले. बैठकीस खा.श्रीरंग बारणे, आ. सुनील शेळके, कामगार आयुक्त , कामगारांचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@samant_uday धन्यवाद साहेब,योग्य तो निर्णय घ्यावा,कामगार हिताचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला वाचवावे,Gm कंपनीतही एका रुपयाचे सुद्धा कामगाराने नुकसान केले नाही,वाटेल ते काम,जेव्हा बोलवले तेव्हा,कोरोना काळात सुद्धा,आम्ही कुठेही कमी पडलो नाही..कंपनीने जेव्हा बोलवले तेव्हा गेलो, फक्त जॉब वाचवा प्लीज
@shelkesunilanna@Dev_Fadnavis गुजरात सरकारने जसे फोर्ड च्या कामगार लोकाना टाटा मोटर्स मध्ये हस्तांतरित करण्यासाठी अॅग्रीमेंट केले. तसेच महाराष्ट्र सरकारने जनरल मोटर्स च्या कामगार लोकाना hundai motors मध्ये जॉब देण्यासाठी करावे ही विनंती.
'जनरल मोटर्स'च्या सर्व कामगारांच्या नोकऱ्या सेवा शर्तीसह नवीन येणाऱ्या Hyundai motors कंपनीमध्ये हस्तांतरित कराव्यात, अशी जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांची मागण��� असून त्यासाठी एक हजार कामगारांचं त्यांच्या कुटुंबियांसह तळेगाव इथं गेल्या 7 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राज्यातील उद्योग परराज्यात जात असताना अश��� परिस्थितीत कंपनी आणि कामगार यांच्यात वाद निर्माण होणं योग्य नाही. एक हजार कामगार म्हणजेच त्यांच्या कुटुंबातील सुमारे 5 हजार लोकांशी संबंधित हा विषय असून सरकारने यातून शांततापूर्ण मार्ग काढावा, ही विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@samant_uday