मुद्दा क्र.5 नुसार 67755 शिक्षकभरती ची शिफारस केल्या गेलीय, पण शासनावर आर्थिक भार येणार आहे.
कर्ज काढून बुलेट ट्रेन चालवू शकतात, आमदार, त्यांचे ड्रायव्हरचे पगार वाढवू शकतात,मात्र शिक्षण, बेरोजगारी म्हटलं तर पोटात गोळा येतो.
#शिक्षकभरती@mieknathshinde@dvkesarkar@girishdmahajan
दहा दहा वर्षे शिक्षकभरती बंद ठेवायची,
नंतर जास्त प्रमाणात पदे रिक्त झाली की आर्थिक भार हा शब्द वापरायचा🤔
RTE 2009 नुसार शाळांना शिक्षक देण्याची जबाबदारी @CMOMaharashtra ची आहे.
काहीही करा कर्ज काढा,
आमदारांची पगार कमी करा,
त्यांचे निधी कमी करा, पण शिक्षकभरती करा
@mieknathshinde
मुद्दा क्र.5 नुसार 67755 शिक्षकभरती ची शिफारस केल्या गेलीय, पण शासनावर आर्थिक भार येणार आहे.
कर्ज काढून बुलेट ट्रेन चालवू शकतात, आमदार, त्यांचे ड्रायव्हरचे पगार वाढवू शकतात,मात्र शिक्षण, बेरोजगारी म्हटलं तर पोटात गोळा येतो.
#शिक्षकभरती@mieknathshinde@dvkesarkar@girishdmahajan
जिल्हा परिषद शाळांना अध्यपान करणारा #शिक्षणसेवक महिन्याला #6000_मानधन घेतो, त्याच्या मानधनात गेल्या 10 वर्षात एक रुपयाही वाढता आला नाही. @dvkesarkar जी आपणास मराठी शाळा,तिथला शिक्षक संपवायचा आहे का? एकीकडे अन्य शिक्षकांचे वेतन वाढ होते आहे,मग आमचा शिक्षक असा गुलाम का केला जातोय.
राज्यात प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची 31472 पदे रिक्त आहेत !
#RTE_2009 अंतर्गत 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य आहे,
म्हणजे 9,44,160 इतके विद्यार्थी आज विना शिक्षकांचे शिक्षण घेत आहे ?
@dvkesarkar साहेब रिक्त असणारे सर्व पदांची #शिक्षकभरती होईल का ?
@mieknathshinde
राज्यात प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची 31472 पदे रिक्त आहेत!
#RTE अंतर्गत 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य आहे, म्हणजे 9,44,160 इतके विद्यार्थी आज विना शिक्षकांचे शिक्षण घेत आहे ? @dvkesarkar साहेब हा कोणता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवायचा आहे आपल्याला?
#शिक्षकभरती
@Dev_Fadnavis साहेब आता करा ना चांगली चौकशी. अजूनही मंत्रालयातील धागे दोरे उघड झाले नाहीयेत. TET घोटाळ्यात आपल्या मंत्री मंडळातील नेत्यांच्या मुलीही आहेत. आपल्या सरकारने आरोपी खोडवेकर यांना परत नियुक्ती सुद्धा दिली आहे. मग कसे खरे गुन्हेगार शोधणार ना. @AjitPawarSpeaks@TV9Marathi@abpmajhatv
दुय्यम सेवा मंडळाअंतर्गत झालेला भ्रष्टाचार सर्वश्रुत होता, दुय्यम सेवा मंडळांना पूनुरुजिवित करून नोकर भरती केल्यास
शिंदे साहेब @mieknathshinde आणि @Dev_Fadnavis भाजपला आमचा इशारा आहे, तीव्र आंदोलने छेडण्यात येतील. #MPSC ला सक्षम करून सर्व वर्ग-३ च्या भरती आयोगाकडून घेण्यात याव्या
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आज हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहेत..
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे, तरी देखील सरकार #शिक्षकभरती करत नाहीय..
औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो जनहित याचिका स्वतःहून दाखल केली आणि सचिवांना नोटीस बजावली..
@mieknathshinde@ShelarAshish
शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समस्येमुळे स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी टिकणार नाहीत..!
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने #शिक्षकभरती बाबत सुमोटो जनहित याचिका स्वतःहून दाखल केली आणि सचिवांना नोटीस बजावली..
@mieknathshinde@Dev_Fadnavis@ShelarAshish@RanjitSDeol @surmayu