@Dhananjay4INC आपण फेर परीक्षा पण घ्या बोलता आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे पण बोलता हे दोन्ही एका वेळी कस शक्य आहे. फेर परीक्षा घेणं हेच प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे असल्या मागण्या करू नका चौकशी करून प्रामाणिक परीक्षार्थी यांना नियुक्ती द्यावी. @PMCPune
@VijayKumbhar62 आपण एवढे अनुभवी आहात तरी आशा गोष्टी बोलतात याचे आश्चर्य वाटत.चौकशी झाली पाहिजे पीएमसी ऑनलाईन झालेली परीक्षा आहे तिथे पेपर लीक होणे पॉसिबल नाहीय झाले असेल तरी इलेक्ट्रॉनिक वास्तूचा गैर वापर त्याला कॉपी करणे म्हणतात. ज्यांनी केलीय फक्त त्यांना शिक्षा करा, बाकी पात्र उमेदवार वर नाही
@VijayKumbhar62 निकालात नाव न आल्याने काही घटकांनी स्वार्थापोटी संभ्रम निर्माण केला आहे. रिझल्टनंतर आंदोलन करून परीक्षा रद्द करण्याची मागणी प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. PMC मध्ये संशयास्पद प्रकार घडलेले नाहीत.
@VijayKumbhar62 अभ्यास करून पात्र झालेला उमेदवार यांना reexam च्या नावाखाली अन्याय करणे कितपत योग्य?
एका तथाकथित फोटोची चौकशीही पूर्ण झालेली नसताना थेट PMC Re-Exam किंवा Fraud म्हणणे योग्य आहे का?
आधी चौकशी, मग निर्णय!
@VijayKumbhar62 चौकशी सुरू असतानाच PMC वर फेरपरीक्षेसाठी दबाव आणणे कितपत योग्य? आधी निष्पक्ष चौकशी होऊ द्या; अनियमितता सिद्ध झाल्यास योग्य निर्णय घ्यावा. प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय नको.
@VijayKumbhar62 निकालात नाव न आल्याने निर्माण झालेला वैयक्तिक असंतोष आणि प्रत्यक्ष गैरप्रकार यामध्ये फरक केला पाहिजे. अप्रमाणित आरोपांच्या आधारावर परीक्षा रद्द करण्याची मागणी म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय
@VijayKumbhar62 साहेब, आपण एकीकडे निष्पक्ष चौकशी ची मागणी करता, आणि दुसरीकडी चौकशी चा निर्णय अगोदरच फेरपरीक्षेची मागणी करता, यात तुम्हीच निष्पक्ष आहात का नाही, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते. प्रामाणिक विद्यार्थ्यानी दुसऱ्यांनी केलेल्या गैरप्रकाराचा परिणाम का सोसावा.
@gajabhauX अभ्यास करून पात्र झालेला उमेदवार यांना reexam च्या नावाखाली अन्याय करणे कितपत योग्य?
एका तथाकथित फोटोची चौकशीही पूर्ण झालेली नसताना थेट PMC Re-Exam किंवा Fraud म्हणणे योग्य आहे का?
आधी चौकशी, मग निर्णय!
@gajabhauX 🛑 PMC
MPSC ही एक ऑफलाईन प्रकाराची परीक्षा होती आणि त्या मध्ये पेपर २ दिवस अगोदर लीक झाला होता या उलट पीएमसी ही एक ऑनलाइन परीक्षा होती आणि या मध्ये जो फोटो viral झाला आहे त्याला पेपर लीक न म्हणता इलेक्ट्रॉनिक वास्तूचा गैर वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न करणे आहे.
@degree_holders@PMCPune@MMRDAOfficial@PMCPune
MPSC ही एक ऑफलाईन प्रकाराची परीक्षा होती आणि त्या मध्ये पेपर २ दिवस अगोदर लीक झाला होता या उलट पीएमसी ही एक ऑनलाइन परीक्षा होती आणि या मध्ये जो फोटो viral झाला आहे त्याला पेपर लीक न म्हणता इलेक्ट्रॉनिक वास्तूचा गैर वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न करणे आहे. @prajytnair
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair अरे #ReexamGang, Logic ला पण थोडी सुट्टी द्या!
फोटो कोणत्या वेळचा, कुठून आला, तो actual question paper चाच आहे का आणि त्याचा exam आधीच बाहेर गेल्याशी संबंध आहे का—हे सिद्ध झालंय का? नाही.
तपास सुरू असताना निकाल आधीच जाहीर करून विद्यार्थ्यांना “RE-EXAM RE-EXAM”च्या नादात लावायचं.
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair MPSC offline exam आणि PMC JE online exam ची तुलना करून विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांची दिशाभूल करू नका. तुम्ही सर्वत्र फिरवत असलेला फोटो AI जनरेटेड असू शकतो कारण कोणतीही परीक्षा नियोजित नाही, केवळ तुम्ही परीक्षेत पात्र होऊ शकला नाही म्हणून Re exam ची मागणी करत आहात. @PMCPune
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair You can't compare offline drug inspector mpsc exam having common exam question paper with pmc je having 8 shifts with completely varying questions in each shift.
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair देशात काहीही झालं की इकडे PMC च्या नावाने बोंबलायच . काँग्रेस ला हाताखाली घेऊन राजकारण करायचं आहे तुम्हा लोकांना . स्वतःची निवड न झाल्यामुळे नेमकं कुठे आग झालीय हेच सांगण कठीण आहे . हा स्वार्थीपणा तुमचा आव नक्की उघडा पाडेल लक्षात ठेवा .
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair MPSC आणि #PMCJE प्रकरण एकसारखे नाहीत.
#PMCJE मध्ये मात्र प्रामाणिक उमेदवारांची मेहनत, पुरावे आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी लक्षात घेऊन निर्णय होणे गरजेचे आहे.
दोन वेगवेगळ्या प्रकरणांची सरसकट तुलना करून प्रामाणिक उमेदवारांचे भविष्य ठरवू नका.
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair Selection नाही झालं म्हणून प्रत्येक गोष्टीत “Paper Leak” शोधायचा आणि Re-Exam ची मागणी करायची? MPSC आणि PMC JE ही दोन वेगवेगळी प्रकरणे आहेत. PMC JE बाबत ठोस पुरावा असेल तर समोर आणा; नाहीतर हजारो उमेदवारांना विनाकारण भडकवू नका. #PMCJE
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair MPSC आणि #PMCJE प्रकरण एकसारखे नाहीत.
#PMCJE मध्ये मात्र प्रामाणिक उमेदवारांची मेहनत, पुरावे आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी लक्षात घेऊन निर्णय होणे गरजेचे आहे.
दोन वेगवेगळ्या प्रकरणांची सरसकट तुलना करून प्रामाणिक उमेदवारांचे भविष्य ठरवू नका.
#JusticeForGenuineCandidates