@prasadvedpathak आपल्या अक्लेची उंची किती, आपण बोलतोय काय, जरा विचार कर. मुंबईच्या लोकसंख्येपेक्षा nigerichi लोकसंख्या कमी. त्याला तू भारतासोबत compare करतोस?? बाकी काही नाही, कीव येते तुझी.
@waglenikhil मोदीच सोड, अदानी आणि अंबानींच्या कंपनी मध्ये जे हजारो लोक काम करतात त्यांना तू रोजगार उपलब्ध करून देणार आहेस का?
अरे विसरलोच मी, तू स्वतः फेकलेल्या तुकड्यांवर जगत आहेस😂
@samant_uday साहेब तुम्ही काळजी करू नका, बारामती वाल्यांनी करामती करून वांद्रे वाल्यांचे वांदे करून सोडले आहेत. अजून ५-६ वर्ष थांबा, मग बघा कसे पेंग्विन पिता पुत्र ग्रामसभेच्या निवडणुकीत पण जिंकून येत नाहीत ते. आता सगळा माज आहे त्यांच्यात फक्त.