ग्रेट , कर्तृत्ववान आणि खूप अपेक्षा असणारे संवेदनशील शिक्षणमंत्री❤️🥰
सलग तिसऱ्या वेळेस जिल्हा परिषद शाळेला भेट देणारे एकमेव ऐतिहासिक
शिक्षणमंत्री @dadajibhuse साहेबांकडून शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या दूर होतील अस वाटत.
@mieknathshinde@dvkesarkar
दादासाहेब भुसे शिक्षणमंत्री होताच #माळेगाव मधील देवारपाडे जिल्हा परिषद शाळेला भेट दिली..❤️🔥
साहेबांच पाहिलं भाषण ऐकून आणि आज केलेली कृती बगून शिक्षव्यवस्थेतील भविष्य योग्य व्यक्तीच्या हाती असल्याच चित्र दिसत आहे.खूप अपेक्षा आहेत .
@dadajibhuse@mieknathshinde@drrajuwaghmare
नवे शिंक्षणमंत्री @dadajibhuse आपलं हार्दिक अभिनंदन💐 राज्याचे शिक्षणमंत्री हॆ पद जोखमीचे तसचं अव्हानाचे असेल. सध्या RTE व बालकाला दर्जेदार शिक्षण, रखडलेली #शिक्षकभरती#NEP, टप्पा अनुदान, #शिक्षणसेवक रद्द, संचमान्यता, Udise+सरल+शालार्थ, सरकारी शाळा वाचवणे ई. प्रश्न @Dev_Fadnavis
भाजीचं तेल,गॅस,पेट्रोल ,भाजीपाला यातच शिक्षकांचा महिन्याची पगार खर्च होऊन जाते.शिक्षणसेवक या महागाईच्या काळात आपला महिना कसा निघेल याचं चिंतेत पडले!
रविवारी मंजुरी करून दिवस काढण्याची वेळ आलेली असताना @Dev_Fadnavis@mieknathshinde त्यावर बोलायला तयार नाहीत.
@iambadasdanve
🔶🔶🔶🔶
निवडणुकीच्या अतिव्यस्त schedule मधून अमूल्य वेळ काढून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ @NANA_PATOLE
यांनी स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात महासंवाद साधला व अनेक वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली.
त्यानंतर मा.नानाभाऊनी या सर्वांना न्याय देण्यासाठी खालील महत्वपूर्ण घोषणा केल्या ज्याद्वारे लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना नक्कीच सुगीचे दिवस येऊन उज्ज्वल भविष्याची दारे खुली होतील यात शंका नाहीच.
1.
🔶🔶 #MPSC उमेदवारांसाठी
👉 केरळच्या धर्तीवर #MPSC चे सक्षमीकरण करण्यात येईल.
👉 राज्यसेवा मुख्य 2024 जाहिरात
आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक पदांची जाहिरात असेल.
👉 संयुक्त अराजपत्रित मुख्य 2024 जाहिरात
#PSI :- गेल्या दशकातील सर्वोच्च PSI पदभरती केली जाईल
#STI :- गेल्या दशकातील सर्वोच्च STI
पदभरती केली जाईल
👉 सरकारच्या नाकर्तेपणामुळे संयुक्त अराजपत्रित 2024 जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा आली.
साहजिकच हजारो उमेदवारांना age limit cross केल्यामुळे फॉर्म भरता येत नाही.
त्यांच्यासाठी तात्काळ निर्णय घेऊन त्यांना परीक्षेसाठी पात्र करण्याचा योग्य
निर्णय घेतला जाईल.
👉 दळवी समितीच्या राज्यसेवा मुख्य साठीच्या #UPSC चा Copy paste syllabus शिफारशी रद्द करण्यात येतील.
व नवीन समिती नेमून सध्याच्या objective pattern mains syllabus मध्ये गरज पडल्यास समिती म्हणेल त्याप्रमाणे काही बदल करून
objective pattern continue करण्यात येईल.
सर्वांना समान न्याय् व संधी मिळेल.
👉 बार्टी,सारथी, अमृत,महाज्योती व आदिवासी बांधवांची TRTI
यात सुरु असलेला गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात येईल.
यात जे कुणी संचालक/
क्लासचालक/मध्यस्थ /दलाल दोषी आढळतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
2.
🔶🔶 सरळसेवा उमेदवारांसाठी
👉कंत्राटीकरण पदभरतीचा जी आर फक्त नावाला रद्द करण्यात आला.तरी खुलेआम कंत्राटी पदभरती केली जात आहे.
उदा:- आरोग्य विभाग भरती
तात्काळ हे सर्व बंद करण्यात येईल.
कोणत्याच परिस्थितीत राज्यात
कंत्राटी पदभरती केली जाणार नाही
👉 पोलीस भरती
:- टप्प्याटप्प्याने रेकॉर्डब्रेक पोलीस भरती करण्यात येईल
👉 जलसंपदा पदभरती केली जाईल
👉 BMC सहित इतर मनपा पदभरती केली जाईल
👉 आदिवासी बांधवांवर होत असलेला अन्याय थांबवून पदभरती करण्यात येईल
👉 रखडलेल्या सरळसेवा पदभरती करण्यात येतील
👉 येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षा
#MPSC मार्फतच घेण्यात येतील
👉 1000 रुपये परीक्षा शुल्कापासून
कायमची मुक्तता मिळेल
👉 कोणत्याच जाहिरातीत उच्च शिक्षण
हे अडसर ठरणार नाही ,याची काळजी घेतली जाईल .
👉 जुनाट सेवाप्रवेश नियम बदलून त्यात काळानुरूप बदल करण्यात येतील.
👉 आवश्यक त्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार करण्यात येतील.
👉 पदभरती जाहिरातीतील अनावश्यक व जाचक अटी वर निर्बध घालण्यात येतील
👉 बोगस दिव्यांग व बोगस खेळाडू प्रमाणपत्रावर आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलली जातील
खऱ्याखुऱ्या दिव्यांग व खेळाडूंना न्याय मिळेल
3.
🔶🔶 शिक्षक बांधवासाठी व शिक्षणाच्या हक्कासाठी
👉 शिक्षण-सेवक पद रद्द करण्यात येईल.
हजारो शिक्षक बांधवांकडून वारंवार
मा.नानाभाऊंकडे ही मागणी करण्यात
येत होती.
👉 समूहशाळा व दत्तकशाळा संदर्भातील जाचक जीआर रद्द करण्यात येईल.
@mpsc_office
आम्ही आपल्या सोबत आहोत @NANA_PATOLE शिक्षक बांधवासाठी व शिक्षणाच्या हक्कासाठी
शिक्षण-सेवक पद रद्द करून शिक्षक बांधवांकडून मागणी समूहशाळा व दत्तकशाळा संदर्भातील जाचक जीआर रद्द करालच असा आम्हा तमाम महाराष्ट्रातील शिक्षणसेवक आणि भावी शिक्षकांना विश्वास आहे💯@MahaDGIPR@EduMinOfIndia
सेवानिवृत्त,कंत्राट, मुख्यमंत्री प्रशिक्षण शिक्षक एका पदासाठी तीन वेगवेगळी कंत्राटभरती करण्यात आली मात्र 50k पेक्षा अधिक रिक्त पदे असताना जेमतेम भरती केली बिहार राज्याने 3 लाख शिक्षक केवळ एका वर्षात भरले!
@NANA_PATOLE त्या धर्तीवर अनेक बदल करून 100% रिक्त शिक्षकभरती करण्यात यावी ,पुण्यातील कार्यक्रमात दिलेल्या मागण्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पूर्ण करा,राज्यातील 10 लाख डीएड बीएड धारक उमेदवार आपल्या पाठीशी आहेत.
#शिक्षणसेवक_रद्द सह शिक्षकांच्या बदल्या सुरू राहावेत अनेक बदल अपेक्षित असून बोगस खाजगी भरतीप्रक्रियासाठी पवित्र पोर्टलमध्ये बदल करावेत त्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत.
@OfficeofUT@PawarSpeaks
नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरणा कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणाच्या कालावधीत बदल करण्यात यावा, कारण अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नोकरी लागल्या वर पहिली दिवाळी जी आनंदात जात आहे ती साजरी करण्यासाठी बरेच भावी शिक्षक गावी येणार आणि ह्या प्रशिक्षण लागल्यामुळे काहीना
मा.@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा खेळखंडोबा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक,तहसीलदार,मुख्याधिकारी
होण्याचा अधिकार नाही काय?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केले.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D
व इतर category साठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट- ब व गट -क जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे चक्क 9 महिने जाहिरात
उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले.परिणामी त्यांना परीक्षेचा form भरता येत नाही.
@Dev_Fadnavis महोदय ,
ह्या age bar candidates च काय करणार आहात ? त्यांच्या नुकसानीस
फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून
काय साध्य केले ?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 209 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क
शून्य जागा ????
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात
हरवल्या की काय ????
👉 1000 रुपये फीस च्या नावाखाली लुटले,form भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
माहित होते ना आचारसंहिता लागणार आहे.
मग ह्यांचा विचार का केला नाही ?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर नाहीत.
👉ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांना नियुक्त्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासनांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही ?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय
काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता,आहे व असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
रत्नागिरी जिल्हा म्हणजे स्वतःला एक केंद्रशासित प्रदेश समजायला लागले का? शिक्षणमंत्री @dvkesarkar साहेब तुम्ही हा जिल्हा केंद्रबिंदू मानून तो अपात्र शिक्षकांना कंत्राट शिक्षकभरती करण्याचा निर्णय "शिक्षक दिनी"घेऊन पात्रता धारक शिक्षकांची दिशाभूल केली दर्जेदार व मोफत शिक्षण देण्याचा संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार कोण्ही दिला ? गोरगरीबांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळू नये असं वाटत का तुम्हाला?
@_prashantkadam@RRPSpeaks@Prksh_Ambedkar@AbhijitKaran25@AdvYashomatiINC@BaliramDoleyINC@NANA_PATOLE
#शिक्षकभरती#second_phase
दोन वेळा अन्नत्याग, अनेक वेळा निवेदन मोहीम जिल्हा स्तरावर, लोकप्रतिनिधी, मंत्रालय पाठपुरावा व जुलै महिन्यात आंदोलन या अनेक परिश्रमानंतर दुसर्यां टप्प्याचे लेखी पत्र मिळवुन लढा सर्वांच्या सहकार्याने व @SanjivBhorPatil दादांच्या शिष्टाईने यशस्वी