महावितरण कनिष्ठ अभियंता,सहाय्यक अभियंता व junior Account Assistant यांचा निकाल लवकरात लवकर लावावा,वरील पोस्ट यांची परीक्षा होऊन ७८+ दिवस झाले आहे.IBPS RULE नुसार ४५ दिवसात निकाल लागणे अपेक्षित होते तरी पण अजुन निकाल लागलेला नाही आहे.
@Dev_Fadnavis@MSEDCL@RRPSpeaks@suvishelke
महावितरण कनिष्ठ अभियंता,सहाय्यक अभियंता व junior Account Assistant यांचा निकाल लवकरात लवकर लावावा,वरील पोस्ट यांची परीक्षा होऊन ७८+ दिवस झाले आहे.IBPS RULE नुसार ४५ दिवसात निकाल लागणे अपेक्षित होते तरी पण अजुन निकाल लागलेला नाही आहे.
@Dev_Fadnavis@MSEDCL@RRPSpeaks@suvishelke
🙏 महा वितरण प्रशासनाला नम्र विनंती:
⏳ भरती प्र��्रियेला दीर्घ काळ झाला आहे. महाराष्ट्रातील हजारो उमेदवार आतुरतेने निकालाची वाट पाहत आहेत. कृपया सहायक अभियंता भरतीचा निकाल त्वरित जाहीर करावा.
💡 उमेदवारांचे भविष्य अडचणीत येऊ नये यासाठी कृती आवश्यक आहे!
@MSEDCL
@CMOMaharashtra
आज पहाटे दाट धुक्यामुळे जेजुरी-कोयना आणि जेजुरी-लोणीकंद येथे ट्रिपिंग झालेल्या वाहिन्या महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर प्रयत्न करू��� सुरू केल्या आहेत. अन्य ठिकाणचा वीजपुरवठाही तात्काळ सुरू होईल. नागरिकांनी सहकार्य करावे.
#MSEB_AE_VACANCIES
महाराष्ट्रातOmicronरुग्णांची संख्या वाढत असतानासुद्धा बेरोजगार विद्युत अभियंते जीवाची पर्वा न करता स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करतआहेत.ऊर्जामंत्री साहेब आतातरी जागेव्हाआणिGENCO,TRANSCO,DISCMमध्ये विद्युत अभियंत्यासाठी नविनभरतीप्रक्रिया करूनआम्हाला न्याय द्या.
@AjitPawarSpeaks मा.उप मुख्यमंत्री यांनी ऊर्जा विभागातल्या जागा भरण्यासाठी परवानगी देली असता ऊर्जा विभाग महापारेषण मधील सहायक अभियंता ही पदे का भरत नाही.@NitinRaut_INC आपण आश्वासन दिलं होत भरती बद्दल,अजून कोणतीही कार्यवाही ऊर्जा विभागाने केलेली नाही असे दिसून येते.
@NitinRaut_INC आप हमारे बारे में बात क्यू नही करते हमे न्याय चाहिए आपने जो वादा किया था महा परेशान भर्ती का वो पूरा कीजिए और हम Engineers को न्याय दीजिए
@NitinRaut_INC आमचे किती विद्युत अभियांत्रिकी मित्र आत्महत्या करीत आहेत हे तुम्हाला काही कळणार नाही.वर्ष झाल भरतीचे आश्वासन देवून आजुन जाहिरात काय तुम्ही प्रसिद्ध झाली नाही.जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी ही एकच विनंती साहेब.@prajaktdada@NitinRaut_INC
@NitinRaut_INC बोलून होत नाही भरती करावी लागते वर्ष झाल भरती नाही केव्हा करणार महा पारेषण मध्ये भरती फक्त आश्वासन देवून होत नाही साहेब भरती करून आम्हा विद्युत अभियंता ना न्याय द्या @ @prajaktdada@NitinRaut_INC