#JPMorgan ह्या नामांकीत अमेरिकन बँकेने त्यांचे नवीन कार्यालय नुकतेच मुंबई आणि बंगळुरू मध्ये सुरु केले. बंगळुरू मधील कार्यालयावर कानडी मध्ये नाव मोठे आणि स्पष्ट लिहिले आहे पण मुंबई मध्ये फक्त इंग्रजी? @mybmc आपण ह्यावर कारवाई करणार का? की फक्त कागदावरच कायदे?
@jpmorgan
आपण कर्नाटकमध्ये कन्नड फलक लावता @jpmorgan#jpmorgan
हा फरक स्पष्ट दिसतोय
महाराष्ट्रात मराठीची काय अडचण आहे ?
दुकाने आस्थापना आणि मराठी भाषा वापर नियम राज्यात पाळावेत.
महाराष्ट्राला गृहीत धरू नका.
@MumbaiPolice@mybmc@mybmcWardPS
आपले लक्ष हवे दंड लावला पाहिजे.
@samant_uday
@StanChart@StanChartKE worst and 3rd class malpractices by SCB India
5 days Chasing for my money
1 Transfer how much time you people needed
Your executives are untrained to solve the issues and guide the customer.
Hopeless @StanChart#StandardCharteredIndia
🤫 श्श…! आवाज करू नका… अजूनही कुणीतरी म्हणतंय, “सगळं सुरळीत सुरू आहे.
| जुलै 2026 | मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ।
@MORTHIndia@MORTHRoadSafety@NHAI_Official@nitin_gadkari@PMOIndia
खारपाडा येथील टोलनाक्यावर ९५ रु टोल भरून एकदा मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर जाऊन या !
नागोठण्याचा नव्याने बांधलेला पूल बंद का आहे, ते पाहा. पर्यायी सर्व्हिस रोडची अवस्था बघा. खड्डे, चिखल, धूळ आणि जीवघेणा प्रवास अनुभवून या.
@1033_Helpline@htTweets@TOIIndiaNews@Shivendraraje11@PratapSarnaik
मग नागरिक खड्ड्यांबद्दल बोलतात, तक्रार करतात, आंदोलन करतात, याचं कारण स्वतःच समजेल.
एसी खोलीत बसून सल्ले देणं सोपं असतं; पण स्टेअरिंग हात���त घेऊन त्या रस्त्यावरून एक फेरी मारली की वास्तव समोर उभं राहतं. तुमच्याकडे लँड रोव्हर डिफेंडर, टोयोटा वेलफायर ,फॉर्च्युनर किंवा इतर कोणतीही आ��िशान गाडी असेल, तर त्या गाड्यांना खड्डे लागतात की नाही, हे मला माहीत नाही .
मग सांगा… नागरिक अतिशयोक्ती करत आहेत की वास्तव मांडत आहेत? 🤫😅
#PreventionIsBetterThanCure
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
#mumbaigoanationalhighway #nh66 #nagothane #koleti #raigad #maharashtra #india #potholes #accident #roadcondition #Social #sujannagrik #socialwork
सोनम वांगचूक ला सपोर्ट करणारे स्टेटस ज्यांनी ठेवले आहेत त्यांच्यासाठी.
सोनम वांगचूक ने विद्यार्थ्यांच्या हक्काचे काही मुद्दे घेतले आहेत व तो उपोषण करत आहे. पण या मागची नक्षली वृत्ती लक्षात घेतली पाहिजे. जे लोकं स्टेटस ठेवत आहेत त्यांना AISF अथवा SFI या विद्यार्थी संघटनाबद्दल त्यांच्या कार्यपद्धती बाबत काहीच माहिती नाही.
त्यांना माहिती असण्याचे कारणही नाही कारण या ल��कांना गेल्या 20 वर्षात विद्यार्थी आंदोलन माहिती नाही फक्त 2014 पासूनचा सरकार विरोध माहिती आहे.
या दोन्ही संघटना चीन, रशिया मधील माओवादी विचारसरणीने प्रेरित आहेत. एका विशिष्ट लिमिटच्या बाहेर हे लोकं लोकशाही अथवा संविधान मानत नाहीत. पोलीस, जजेस व सामान्य नागरिकांना जीवे मारणाऱ्या नक्षलवादी व्यक्तीचा यांनी कधीही निषेध केलेला नाही. उलट लाल रंग हा यांना मारणाऱ्या रक्तरंजित क्रांतीचा रँग आह���. याची स्टेट्स ठेवण्या आधी तुम्हाला कल्पना आहे का?
भारतात आहे म्हणून सोनम वांगचूक उपोषण करू शकत आहे. चीन मध्ये काही वर्षांपूर्वी सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. सरकारने त्यांना मारून टाकलं. सरकारने असं म्हणल की हे विद्यार्थी जगणं हे राष्ट्राच्या हिताचं नाही. भारतात हे शक्य आहे का? तुम्ही स्टेट्स ठेवताना या चीनच्या कृत्याचं व लाल झेंड्याच समर्थन करताय का?
सोनम वांगचूक स्वतः एका व्हिड���ओ मध्ये चीन चे लोकं इथे आले तर त्यांना मदत कोणी केली तर गैर नाही असं म्हणतो आहे. हळू हळू लोकांना भडकवून हे लोकं राष्ट्रविरोधी कृत्य करू लागले तर कोण जबाबदारी घेईल?
सोनम वांगचूक च्या उपोषनाच्या बातमीने पाकिस्तानी गुंड भट्टी याच्या संपर्कात असलेल्या विविध मुस्लिमांची बातमी बाजूला पडली आहे. आधी रक्तरंजित लाल क्रांतीची विचारसरणी समजून घ्या.
देशातील काँग्रेस व उरलेला विरोधी पक्ष या आं��ोळीत स्वतःची लाळक्रांती कराय��ा निघालेला आहे.
भारतीय संविधानात लोकशाही आंदोलन हा मार्ग आहे. पण त्याही आधी संविधानीक न्याय व्यवस्था आहे. या डाव्या विचाराचे जजेस असणाऱ्या संघटना कोर्टात का गेल्या नाहीत? याचा विचार करा.
ऍड. हृषीकेश जोशी.
कर्जत रायगड.
#StudentSupport #BJPGovernment #SonamWangchuk #JantarMantar #DelhiNews
@narendramodi
@PMOIndia
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan
These 60–70-year-old uncles should be teaching people not to litter at railway stations. Instead, they litter them themselves.
Then they act like, "We've littered. Now do whatever you can."
Some Indians are just unbelievable.
गाडीचा वेग होता 64 किमी प्रती तास. आणि वेग मर्यादा होती 60 किमी प्रती तास.
लगेच २००० रुपयांचं चलान लागलं!
चुक माझी होती मान्य. पण ज्या रस्त्यावरून मी गाडी चालवत होतो, त्या रस्त्यावर भरपूर खड्डे होते. त्याची जबाबदारी कोणाची आहे?
गाडीचा वेग दिसतो, खड्डे का दिसत नाहीत?
महाराष्ट्रात उत्तरेकडील मनुष्य बळ पुरविणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झालाय. स्वस्त कामगार पा���िजे म्हणून उतरेकडून लोकांना आणले जातेय व काम संपल्यावर ते येथेच स्थायिक होत आहेत.हे असेच सुरू राहिले तर येत्या काही दशकात महाराष्ट्र हिंदी वसाहत झालेला असेल.
जागे व्हा.
#महाराष्ट्र
Spot on...🤣🔥
This is the same woman who, as Aamir Khan’s wife, dramatically declared that “India is no longer safe to live in” and that she was “scared to stay in the country.”
But the moment Aamir divorced her and brought home another wife, she suddenly became fearless and started roaming India’s streets without any worry.
So basically, her fear wasn’t of India… it was of Aamir Khan’ house.
रेल्वेचे मराठी विरोधी धोरण खपवून घेतले जाणार नाही.
मुजोर कर्मचाऱ्यानवर कारवाई झालीच पाहिजे.
प्रवासी विरुद्ध टीसी: मराठी भाषेवरून वाद!
मराठीची मागणी केली म्हणून बेकायदेशीर डांबून ठेवले
मराठी एकीकरण समिती मराठी माणसासाठी तत्पर, प्रवाशाची केली सुटका, कारवाईची मागणी.
@CMOMaharashtra@drmbct@AshwiniVaishnaw@WesternRly@Dev_Fadnavis@abpmajhatv@mieknathshinde
मराठीची मागणी केली म्हणून रेल्वेच्या TC ने मराठी प्रवाशाला २ तास बंदिस्त केले..
मराठी एकीकरण समितीला समजताच अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह मराठी शिलेदार तात्काळ पोहचले स्था��कावर, मराठी प्रवाशाची सुटका, tc चा माफीनामा आणि BNS 2023, Act 127 प्रमाणे कारवाईचा पाठपुरावा.
राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे..
बुधवार पर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अन्यथा DRM कार्यालयात ठिय्या आंदोलन.
आम्हाला आमच्या राज्यात मराठीत सेवा हव्यात.
हिंदीचा महाराष्ट्राचा संबंध नाही.
आपलीच मोरी आणि मुतायची चोरी?
आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का?
#मराठी
#मराठीअस्मिता
#मराठीएकीकरणसमिती
#गोवर्धनदेशमुख
#मराठीमाणूस
जयमहाराष्ट्र
मराठीभाषा
मराठीहक्क
मराठीएकजूट
महाराष्ट्र
भाषिकअधिकार
JusticeForMarathi
StandWithMarathi
MarathiPride
मराठीसाठीलढा
मराठीची मागणी केली म्हणून काही रेल्वेच्या tc ने मराठी प्रवाशाला २ तास झाले बंदीस्त (कैद) करून ठेवले आहे, मराठीची मागणी करणे कामात अडथळा केव्हा पासून होऊ लागला..??
मराठी tc ला पुढे करून प्रवाशाला अंधेरी पूर्व @rpfwr1 इथे बंदिस्त केलं आहे.
मराठीची मागणी केल्यावर आता प्रवाशाला नाहक त्रास देणार?
मराठी प्रवाशाला सोडवायला आम्ही मराठी एकीकरण समिती चे पदाधिकारी 4.45ला पोहचतोय अंधेरी पूर्व rpf
@drmbct@WesternRly@grpmumbai यांनी लक्ष घालावे
@MumbaiPolice मराठी माणसाला रेल्वे आता मराठी मागणी केली म्हणून त्रास देतेय
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@samant_uday@LoksattaLive@abpmajhatv@TV9Marathi@pudharionline@ShelarAshish
राज्यात लाखो किलो बनावट पनीर आणि खवा तयार होत होता हे आता उघड झालेय. हा खवा आणि पनीर विकत घेणारी एक साखळी राज्यभरात कार्यरत होती. राजस्थान तसेच उत्तरप्रदेश मधून इकडे आलेल्या बिकानेर स्वीट्स, जयपूर मिठाई, राजस्थान स्वीट्स, आग्रा मिठाई, अग्रवाल स्वीट्स, शर्मा स्वीट्स, पुरोहित नमकीन, राजपुरोहित स्वीट्स आणि तत्सम स्वीट्स मेकर्सची झाडाझडती एफडीएने घेतली पाहिजे! खूप मोठे सत्य समोर येऊ शकते.
राज्यभरात लग्न कार्ये, संमेलने अथवा वेगवेगळ्या औचित्यावर भोजनावळी दिल्या जातात त्याचे काम घेण्यासाठी स्थानिक आचारी लोकांत राजस्थानी गुजराती महाराज घुसले, त्यांची एक खासियत आहे की झोपडपट्टीमधील लग्न असो की महालात राहणाऱ्य���चे लग्न असो, ते किमान एक तरी पनीर डिशचा आग्रह धरतात! ह्या पनीर भाज्यांचे खरे स्वरूप आठवून आता पोटात कालवतेय! ह्या केटरिंगवाल्यांची चौकशी व्हायला हवी!
हे लोक काय विकत होते हे इथल्या ग्राहकांना कळाले पाहिजे, कारण बिफोर तुकाराम मुंढे आणि आफ्टर तुकाराम मुंढे असे यांच्या पदा��्थांच्या चवीचे, रंगांचे, टेक्श्चरचे पॅटर्न आहेत.
पुर्वी कधी तुम्ही जर ह्या लोकांकडून काही खरेदी केली असेल तर, आता यांच्या स्वीट होमला भेट दिली तर फरक कळेल, तो पुर्वीचा गंध, रंग आणि स्वरूप आता तसेच जाणवत नाही, त्यात आमूलाग्र बदल झालाय!
पुर्वी कसलेही तिखटजाळ खाऊन अथवा अगदी कालच्या दिवसाचे शिळ्या चपातीचे तुकडे खाऊनही पोट टकटकीत असणाऱ्या मराठी माणसाचे पोट नाजुक का झाले याच्या मुळाशी अशा ��नीरगोष्टीही निघू शकतात!
कोणत्याही वृत्तवाहिनीने अथवा वर्तमानपत्राने याविषयी स्टिंग किंवा वृत्तमालिका केल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. याचे काय कारण असेल?
- समीर गायकवाड #Facebook post
A man lights a cigarette while sitting in a cab.
CAB DRIVER: Sir, did you ask me before lighting a cigarette? Smoking is not allowed in my car.
MAN: Why should I ask you? It’s not your car, it’s a taxi. You can’t just say smoking isn’t allowed 😳
DRIVER: I am cancelling the ride. I don’t want your money. Please get out of my car. I’m a taxi driver, not your servant 😠