@suvishelke@CMOMaharashtra अभ्यास करून #tweet करत जा. लोकांच्या ऐकण्याने नाही. #SC हारले #HC हारले #MAT हारले आणि आता परत SC त गेलेले परत एकदा हारणार.तुम्ही जास्त शिकलेले भावांनो #diploma चे सिनीअर होऊन काम करा.खुप संधी आहे तुम्हाला तिकडे हुशारी दाखवा इकडे नाही. वेळ वाया घालवू नका. अभ्यास करा.
@OmRajenimbalkr खासदार साहेब, आपणास विनंती आहे की ,आपण या विषयी संपूर्ण माहिती घ्यावी, ही मागणी चुकीची आहे, तुम्ही फक्त एक बाजू पाहिली आहे, पदविकधारकांची (diploma) बाजू समजून घेऊन मग tweet करा, अन्यथा आम्ही पण धाराशिव मतदार संघात आपणास मतदान करताना तुमचा विचार करणार नाही....
@OmRajenimbalkr खासदार साहेब, आपणास विनंती आहे की ,आपण या विषयी संपूर्ण माहिती घ्यावी, ही मागणी चुकीची आहे, तुम्ही फक्त एक बाजू पाहिली आहे, पदविका धारकांची (diploma) बाजू समजून घेऊन मग tweet करा
जाहिरात निघून ३ वर्ष झाले अजुन निकाल नाही.
खूप साऱ्या जागा रिक्त असून @Dev_Fadnavis साहेब आपण स्वतः जलसंपदा मंत्री असून कनिष्ठ अभियंता पदभरती जागावाढीचा निर्णय आपण अजून घेतला नाही
कृपया ५०० जागा वाढ करून निकाल लवकरात लवकर लावावा ही गोर गरीब मुलांची आज मागण�� आहे.@AbhiPawarBJP