माझ्या भगिनी तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन पुणे येथील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने नुकतीच शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी मानद डॉक्टरेट (डी. लिट.) पदवी देऊन गौरविण्यात आले.
अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा डॉ. पंकजाताई!
@Pankajamunde
आपल्या बीडचा सुपुत्र, शेतकरी पुत्र अविनाश साबळे याने आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात उत्तुंग यश मिळवत भारतासाठी अॅथलेटिक्समधील पहिलं वहिलं सुवर्ण पदक मिळवलंय. हे अभिमानास्पद आहे. अविनाश चे मनःपूर्वक अभिनंदन !!
भविष्यासाठी त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा!!
@avinash3000m
#AsianGames2023 #GoldMedal #Beed
तिरुपती येथे आगमन...
श्रीकालहस्ती येथे दर्शन... वाढदिवसात भेदभाव नाही अगदी कोणालाच भेटले नाही..माझा मुलगा आर्यमन आणि मी !! तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करेन... तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळतच आहेत... नम्र आभार...
#Tirupati
वाट आहे संघर्षाची...
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा...
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच...
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजप आणि मित्रपक्षाचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ परळी येथे शिक्षक आणि संस्थाचालकांच्या बैठकीला संबोधित केले.
मराठवाड्यातील शिक्षकांना किरण पाटील यांच्या माध्यमातून चांगली प्रतिमा असलेला उमेदवार मिळाला आहे ( 1/2 )
कालोल (गुजरात) विधानसभा निर्वाचन क्षेत्र के @BJP4Gujarat के उम्मीदवार श्री फतेहसिंह चौहानजी के प्रचार हेतु आयोजित सभा को राष्ट्रीय महामंत्री @TawdeVinod जी के साथ संबोधित किया। भाजपा उम्मीदवार को भारी बहुमत से विजयी करने का आवाहन किया।
#GujaratElection2022#કમળ_સાથે_સમૃદ્ધ_ગુજરાત
आज साहेब म्हणत असतील...
मी दूर गेलोच कुठे?
या इथेच रहातो आहे...
जरी नसलो सामील सोहळ्यात या
मी डोळे भरून पाहतो आहे!
साहेब, रेल्वे तुमच्यामुळेच! ❤️🥰
@Pankajamunde@DrPritamMunde