कारखानदारांचा पक्ष असणाऱ्या @NCPspeaks वाल्या नेत्यांनो, बघा तुमच्या 10 नापास जिंतूर सेलूच्या माजी आमदाराचे विचार. एका बारीक पोराला फोन लावून सांगतोय की, जिंतूरच्या नवीन कारखान्याची बदनामी कर. तुझ्यावर केस-बिस झाली
@PawarSpeaks, @AjitPawarSpeaks, @supriya_sule, @RRPSpeaks.
आज परभणी में आयोजित 'हिन्दू धर्मरक्षा मूक मोर्चा' में सहभाग लिया। यह 'लव जिहाद और हिंदू लड़कियों के धर्मांतरण' के खिलाफ समूचे देश में अब तक का पहला मार्च था।
#lovejihaad#StopLoveJihad
#धन्यवाद_मोदीजी...!
केंद्र सरकारने विविध योजनांचा लाभ मिळवून दिला याची कृतज्ञता म्हणून जिंतुर मतदारसंघातील सेलु व जिंतुर तालुक्यातील बुथवरील लाभार्थ्यांसमवेत पंत��्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांना पत्र पाठवून धन्यवाद व्यक्त केले.
@BJP4Maharashtra
इथली पापं इथंच फेडावी लागतात, असं म्हणतात. @Awhadspeaks ���ांना अटक होणं, ही अनंत करमुसे यांना केलेल्या मारहाणीची प्रकृतीनेच केलेली सव्याज फेड आहे. तो 'दैवी न्याय' आहे. मी या अटकेचे स्वागत करते! कायद्यापुढे कुणीही मोठा नाही, हेच यातून राज्य सरकारनं सिद्ध केलं.
#JitendraAwhadArrest
अफजलखानाच्या कबरीच्या सभोवती असणारे अतिक्रमण राज्य सरकारने हटवत खरा 'शिवप्रताप दिन' साजरा केला. 'आमच्या मातीवर आलेलं संकट आम्ही इथंच दफन करतो', हे क्रांतिकारी वाक्य यानिमित्ताने तमाम शिवप्रेमींच्या मनात कायम कोरलं जाईल. जय शिवराय!
@BJP4Maharashtra
पंतप्रधान @narendramodi_in जींनी आर्थिक दुर्बल घटकांना दिलेले 10% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. आर्थिक दुर्बल घटकांमधील गरजूंसाठी ही आनंदाची बातमी आहे. सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी सदैव कार्यरत भाजपा सरकार..
#EWS#EWSReservation
आमच्या बाबांचा आज वाढदिवस. ��मच्या बाबांपेक्षा 'आपले साहेब' असं म्हणणं आपल्या सर्वांना आवडेल. तहानभूक हरपून रात्र दिवस बाबांनी लाखो माणसं जवळ केली, सर्व अर्थानं मोठी केली.
बाबा, तुमचा जनसेवेचा वारसा आम्हा बहिणींना मिळाला, त्यामुळे आम्ही कायम आपली जनसेवेची मूल्य जपत राहू…!