@jayeshwavhale@Liberal_India1@TawdeVinod ते शालेय शिक्षण मंत्री असताना डबा घेऊन रस्त्याने पैसे जमा करत होते. आणि शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवत होते. एवढे तर हुशार आहेत तावडे साहेब
@migratorscave आता टारगेट महात्मा जोतिबा फुले का??? महात्मा ज्योतिबा फुलेंनी आधीच ��िरंजीवी परशुरामाला पत्र लिहिले होते त्याचं उत्तर अजून देता आलं नाही. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राम्हणांचे कसब अशी ग्रंथसंपदा निर्माण करून तथाकथित समाजव्यवस्थेचे वाभाडे काढले.
@AcharyaBhosale सध्या भोंदू बाबांचे अच्छे दिन सुरु आहेत त्यामुळे जनतेने कोणत्याही स्वयंघोषित बुवा, बाबा, महाराज, आ���ार्य यांच्या नादी लागून आपले कुटुंब उद्ध्वस्त करु नये.
@augustkrantii_ खरात बुद्धीस्ट नाही . तो 96k मराठा आहे. कॅप्टन अशोक एकनाथ खरात, मु. कहांडळवाडी, पो. वावी, ता. सिन्नर, जि नाशिक. मामाचे गाव - काकडी (शिर्डी विमानतळ) जि. अ नगर.
@Core_punekar यासाठी तु परत शाळेत जायला हवं. Hindu marriage act व Muslim marriage act यांचा आधी अभ्यास कर नंतर संविधानावर बोल. तेवढी तुझी क्षमता नाहीच.