वेळेत घरकुले पुर्ण व्हावी व बांधकामासाठी गवंड्यांची कमतरता भासू नये यासाठी गवंडी प्रशिक्षणही राबविण्यात येत आहे, यामध्ये आजअखेर 6 हजार 165 गवंडी प्रशिक्षीत करण्यात आले असून 15 हजार 855 गवंडी प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे.
@DrSanjayKute मा. डॉ.कुटे साहेब,आपण संगणक परीचालकांच्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल व मुंबईत झालेल्या अत्याचाराबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केलात. आपले मनस्वी आभार🙏
@ramkadam तीन तिघडी व काम बिघडी महाविकास आघाडी संगणक परीचालक यांना विकास नाही तर त्यांचे जीवन भकास करीत आहे त्यामुले संपूर्ण महाराष्ट्र मधील शेतकरी संगणक परीचालक व मोलमजूरी करणाऱ्या लोकांचे पुर्ण पने सरकारने विश्वास घात केले आहे अश्या सरकारचे जाहिर निषेध
सर्व ��ूशीक्षित बेरोजगारांचे हक्काचे प्रश्न सरकार पुढे निर्भीड पणे मांडनारे व सर्व सामान्यांची जाण असणारे #संगणकपरिचालक यांचे कैवारी मराठवाडा पदवीधर मतदार सं��ाचे लोकप्रिय उमेदवार संपूर्ण विश्वास ठेवण्या सारखं नेतृत्व मा.सिद्धेश्वरजी मुंडे सर
@siddheshwarmu14
ना कुठला पक्ष,ना कोणता भक्ष करायचा कारनामा तर तोही माझ्या पदवीधर बेरोजगार बांधवासाठी, प्रश्नानसाठी अपक्ष एक कणखर अपक्ष भावी पदवीधर आमदार *सिद्धेश्वर मुंडे* माणूस तुमच्या-आमच्या हक्काचा किती दिवस आता आपल्या प्रश्नांना प्रलंबित ठेवणार.?आपला एक विचार आपल्या प्रश्नांना न्याय देऊ शकतो