IBPS PO ची पूर्वपरीक्षा सबंध देशपातळीवर झाली आणि त्याच्या निकाल 20 दिवसात लागला. #पशुसंवर्धन, #कृषी विभाग ह्यांचे पेपर #IBPS नेच घेतले. दीड महिना होत आला तरी अजून साधी #Score लिस्ट नाही, #Merit लिस्ट तर दूरच. #सहकार विभाग भरतीची परीक्षा #TCS ने घेतली. तीन महिने उलटूनसुद्धा अजून निकाल नाही. निकालाला तीन तीन महिने लावायचे आहेत तर भरमसाठ शुल्क घेऊन परीक्षा #online घेताच कशाला? नेमकं काय चालू आहे शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचं? हाच का तुमचा #Seriousness फडणवीसजी?
का उशीर होतोय निकाल लावण्यासाठी?
की सगळ्यांना #नियुक्तीपत्रे एकाच दिवशी देण्याचा तुम्हाला इव्हेंट करण्यासाठी जाणून बुजून निकाल लांबविला जातोय? असं जर असेल तर #महाराष्ट्रभूषण सोहळ्यासारखंच तुमच्या इव्हेंटबाजीसाठी सामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आपण खेळताय हाच अर्थ यातून निघतो.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@BJP4Maharashtra@abpmajhatv@TV9Marathi@saamTVnews@zee24taasnews
#मराठी#भाषा#गौरव#दिन निमंत्रण पत्रिका-27 फेब्रुवारी 2023 सर्व रसिक नाशिककरांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा.
जेष्ठ साहित्यिक श्री भारत सासणे-प्रमुख वक्ते.कवी संमेलन,गझल संध्या,परिसंवाद,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक सत्कार,ग्रंथदिंडी,बालसाहित्य मेळावा हे कार्यक्रम
आरोग्य भरतीचे पेपर तात्काळ पारदर्शक पध्दतीने पुन्हा घेण्यात यावे ,तसेच राज्यात गेल्या 2 ते 3 वर्षा पासून प्रलंबीत भरती प्रक्रिया तात्काळ MPSC मार्फत घेऊन बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा
#start_zp_exam
@Mpsc_Andolan 1 परीक्षा mkcl मार्फत घेऊ नये
2 एकाच फॉर्म मध्ये राज्यातील एका पदाच्या सर्व पदासाठी विद्यार्थी पात्र ठरावे
वेगवेगळ्या कार्यालयासाठी वेगवेगळी फी घेऊ नये
3 तात्काळ result लावून पुढील प्रक्रिया करावी
@MPSCstudsRight येणाऱ्या तलाठी भरती साठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र फॉर्म आणि फी न आकारता एकाच फॉर्म मध्ये राज्यातील सर्व पोस्ट साठी विध्यार्थी पात्र ठरतील अशी विनंती आपल्या मार्फत शासनास करावी
तसेच परीक्षेसाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन पद्धतीचा अवलंब करावा @Mpsc_Andolan
जिल्हा परिषद भरती- २०१९
एकूण पदे- १३५००
एकूण अर्ज- २० लाखापेक्षा जास्त
केंद्राच्या नावाने ओरडणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनो तीन वर्षापासून बेरोजगारांचे करोडो दाबून बसलाय, तत्काळ भरती करा अन्यथा आमच्या शेतकरी माय-बापासोबत या जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकु @mrhasanmushrif