@chaloapp very very pathetic service from your end since Friday
On Friday you have cancelled so many rides and on Monday buses are delayed by more than hour. No one is taking responsibility
@RichKettle07 I don’t know about #PSL but weed from Pakistan definitely has good quality otherwise nobody will get such a courage to have statement like this
आज रशियावरुन तेल म्हणजेच क्रूड ऑईल खरेदी करण्यासाठी परवानगी देतांना अमेरिकेने जे शब्द वापरलेत त्याचा मी तीव्र निषेध करतो.
भारत हा एक स्वतंत्र तसेच लोकशाही देश आहे, ही काय अमेरिकेची किंवा इतर कोणत्याही देशाची कॉलनी नाही.
ट्रम्प यांच्या काळात जगाला वेठीस धरण्याचे जे काही प्रकार अमेरिका करत आहे, ते फक्त पैसा, सत्ता व सैन्य ताकदीच्या जोरावर.
भारताच्या सरकारने आपल्या परराष्ट्र धोरणावर जरा अधिक लक्ष दिले पाहिजे. भारताच्या स्वाभिमानाला धोका निर्माण होऊ देऊ नये.
Via Gemini
The 1981-82 Final: Karnataka vs. Delhi
• Karnataka's Innings: They batted for nearly three days to reach 705. The total featured four centuries from Brijesh Patel (124), Syed Kirmani (116), Roger Binny (115), and Ranjit Khanwilkar (113).
• Delhi's Response: Delhi faced the monumental task of bettering that score to win on the first-innings lead rule. They reached 707/8 after six days of play (the match was extended to ensure a result).
• Key Performer: Mohinder Amarnath played a legendary marathon innings of 185, supported by Gursharan Singh (101).
कर्नाटक हायकोर्टातील घटस्फोट प्रकरणात ₹६ लाख मासिक पोटगीची मागणी…
महिला वकिलांचे मत. ..“ती ब्रँडेड कपडे घालते, VIP रेस्टॉरंटमध्ये जाते; तिच्या जीवनशैलीनुसार खर्च आहे.”
महिला न्यायमूर्तींची फटकार. .. “छंद असतील तर स्वतः कमवा; कायद्याचा गैरफायदा घेऊ नका...”
पोटगी हक्क आहे, पण तो न्याय्य आणि वास्तवावर आधारित असायला हवा...
कायद्याचा वापर संरक्षणासाठी व्हावा, दबावासाठी नाही...
#Maintenance #FamilyLaw
मुंबई तकच्या या दोघांचे खरं तर मनापासून आभार.....
सगळे न्युज चॅनल आणि पत्रकार विकलेले आहेत अशा उघड चर्चा घडत असताना तुम्ही दोघं त्यांना आपल्या पत्रकारितेतून दाखवून देत आहात की नाही! सगळेच विकलेले नाहीत!
पत्रकार हा नेहमी विरोधी असावा तो जनतेचा हक्काचा आवाज असावा याला तुम्ही कटीबद्ध दिसता. ज्या निर्भीडपणे तुम्ही भिडत आहात ते पाहून समाधान वाटतं.
सध्या विरोधी आवाज दाबण्यासाठी सत्ताधारी कोणत्या स्तराला जातील याची कल्पना करणे कठीण आहे. पण पत्रकारिता हे डरपोक लोकांचं काम नाही यावर मीही ठाम आहे! अनुजा धाक्रस @AnujaDhakras21 आणि अभिजीत कारंडे @AbhijitKaran25 दोघांचेही आभार आणि शुभेच्छा 🙏
मतदारांत भेदाभेद केला जातोय. ठिकठिकाणी भिन्न दर लावलेले आहेत. हा अन्याय आहे. मताचा भाव निश्चित करा. कायद्याने किमान हमी दर ठरवा. बिहारी बहिणींना दहा हजार दिले जातात. महाराष्ट्रातील बहिणी सावत्र आहेत का? उमेदवारही भेदाभेद करतात. प्रत्येक मतास किमान हमी दर मिळालाच पाहिजे.