मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीवर एका नराधमानं अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून ही बाब गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती? याला कोण जबाबदार आहे? सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थिनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता. या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी सरकारनं करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
सस्नेह जय महाराष्ट्र,
काल वाढदिवसाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने माझे महाराष्ट्र सैनिक, मला भेटायला, शुभेच्छा द्यायला शिवतीर्थावर आले. प्रत्येकाशी बोलण्याची इच्छा असली तरी ते शक्य नव्हतं, पण प्रत्येकाशी नजरानजर तरी झाली. माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप उत्साह आणि आनंद देणारी होती.
ह्याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन, एसएमएस, आणि समाजमाध्यमांतून शब्दशः शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता, ह्या सगळ्या शुभेच्छांसाठी मी अत्यंत ऋणी आहे.
विशेषतः ट्विटरवर अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या, त्या माझ्यापर्यंत पोहचल्या आणि मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. वाढदिवस हा सोहळा न होता तो लोकोपयोगी व्हावा ह्या उद्देशाने वाढदिवसाला भेटवस्तू आणि मिठाईच्या ऐवजी शालेय साहित्य आणि रोपं आणा असं सुचवलं होतं, ज्याला महाराष्ट्र सैनिकांनी उत्तम प्रतिसाद दिला, ह्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाचे सोहळे हे असेच साजरे व्हायला हवेत.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद.
आपला
राज ठाकरे
आप सभी को नए वर्ष की शुभकामनाएँ। आज के दिन का उत्साह साल भर बना रहे। महान वाक्यों से नए साल का स्वागत मत करिए। छोटे वाक्य घबरा जाते हैं। बस मुस्कुरा दीजिए। नया साल हो जाएगा।
भीमा कोरेगावला भेट देऊन शौर्य स्तंभाला मानवंदना दिली. समोरच्या सैन्याची संख्या कितीही मोठी असो काही शेकडोने सैनिक असलेल्या दुसऱ्या सैन्याने धैर्य, चिकाटी, शौर्य व जिद्द यांचा स्विकार करून समोरच्या बलाढ्य सैनिकांना पराभूत केलेल्याची कथा म्हणजेच भीमा कोरेगावचे युद्ध.
राजस्थान: 'मंहत' सरजू महाराज गिरफ्तार. सरजू पर एक महिला पर तेजाब फेंकने, उसकी नाबालिग बेटी से रेप और दूसरी बेटी का यौन शोषण करने का आरोप!
https://t.co/NMfajmPWrW
माँ सर्दियों में स्कार्फ़ या दुपट्टे से अपना सर ढक दिया करती थीं… सोते वक़्त भी इसे अलग नहीं करती.. कहा करतीं- सिर, पैर, सीना ढक दिया तो सर्दी का बाप भी कुछ नहीं बिगाड़ सकेगा… दिलचस्प बात ये है कि मैं भी अब यही करने लगी हूँ… मैं ‘माँ’ हो गई हूँ