Landed.
Looking forward to meet you all at Jantar Mantar. Do not forget to carry a book and our Tiranga!
Offer flowers to policemen as a gesture of compassion & gratitude.
We have to lead this movement with love and peace!
🚨MAJOR ANNOUNCEMENT🚨
Permission for the Cockroach Protest #CJPProtest Secured from Authorities.
Everyone, Proceed straight to Jantar Mantar.
Do NOT go to Parliament Street.
Please come directly to Jantar Mantar.
Dharmendra Pradhan, isteefa do!
#cjpprotest
आज एका महिलेने राज्याच्या वरिष्ठ मंत्र्याची अशी औकात काढली. याला जबाबदार मुंबई पोलिस आहे. नियोजनशून्य आणि फक्त चमकोगिरी मध्ये हुशार असलेले अधिकारी नेमले गेले आहेत.
आता हे अधिकारी या महिलेला शोधून तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतील. इतकीच मर्दुमकी यांच्यात शिल्लक आहे.
@girishdmahajan@MumbaiPolice@MTPHereToHelp
Nonsense आंदोलन .
ह्या बाईंना त्यांच्या मुलाला pick up करायचे होते. असे कित्येक नागरिक रस्त्यात अडकले होते.
पोलिस उत्तर द्यायची तसदी घेत नव्हते? फक्त नेत्यांच्या पुढे पुढे करणार ? जाब विचारला पाहिजे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना की त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज वाटत नाही?
ह्यापुढे जर भाजपाच्या नेत्यांनी रस्ते बंद केले तर लोकांच्या क्रोध���ा तोंड द्यावे लागेल.
बंद करा हे nonsense हे मुंबईत कोणीही खपवून घेणार नाही.
ह्या महिलेला माझा सलाम
गिरीश महाजनला किती झापलेय बघा या महिलेने..
कालच सांगितलं होतं. महिला आधीच सत्ताधाऱ्यांवर प्रचंड चिडलेल्या आहेत. सत्ताधारी जेव्हा महिला विधेयकाच्या नावाखाली नौटंकी करायला जातील, तेव्हा महिलाच सत्ताधाऱ्यांचा पानउतारा करतील. आजच त्याचा जोरदार नमूना बघायला मिळाला.
भाजपा के लोग मुम्बई की सड़कों पर महिला आरक्षण बिल पर ट्रैफिक जाम करके नौटंकी कर रहे थे,
उसके बाद जो हुआ वो आप भी देखिए...
इन जाहिलों को पब्लिक सड़कों पर ��े खदेड़ रही है।
Name: Sanjeev Jaiswal, IAS
Dialogue: “…Tereko yahi se uthake le jaunga..”
Current posting: Vice-President and CEO, MHADA
Qualification: BA (Hindi).
News : Intimidating a Muslim persons attending the conference called for by MHADA and casting aspersions on his Nationality.
Previous news: ED raided him in a probe relating to Money Laundering; Media reported, “During its searches at lAS officer Sanjeev Jaiswal's residence on Wednesday, the Enforcement Directorate (ED) probing a money laundering case related to Covid field hospital contracts found he and his wife own 24 properties, including a half-acre plot at Madh island and multiple flats, worth Rs 34 crore, and hold Rs 15 crore in fixed deposits.”
Family affairs: His family members have founded and run, a trust by the name -‘Sneh Asha Foundation’, since March 2023.
What did Sneh Asha Foundation do since 2023 that it grew big enough to host Niranjan Hiranandani, Salman Khan❓Or was it because of Sanjeev Jaiswal’s position as VP & CEO of MHADA❓
Doesn’t the Government needs to check Sanjeev Jaiswal’s ID, Property Return, find out how his wealth has increased, just the way Jaiswal wants to exercise the check on the Muslim guy sitting in the crowd❓
ट्रॅफिक जाममुळे किती गाड्या अडकल्या आहेत बघा.
भाजपला मोर्चा काढायची एवढीच हौस होती तर तो वर्षा बंगला आणि मंत्री राहतात त्या ठिकाणी काढायचा होता. भाजपच्या स्वार्थासाठी सर्वसामान्य लोकांनी त्रास का सहन करायचा?
#नौटंकी
किती दुर्दैवी आणि चिड आणणारी गोष्ट आहे ही..
ती संतप्त झालेली महिला एक आई आहे, जिला भाजपच्या नौटंकी मोर्चामुळे ट्रॅफिक जाम झाल्याने तिचा शाळेतून सुटलेला मुलगा सापडत नव्हता. त्यामुळे ती चिडल��� होती. जे स्वार्थी भाजपवाले एका आईची भावना समजून घेऊ शकत नाही ते महिलांचे काय कल्याण करणार?
भाजपच्या वरळी येथील जांभोरी मैदान येथील मोर्च्यामध्ये एक महिला अनेक तासांपासून वाहतूक कोंडीत अडकली होती
या महिलेने भाजपच्या नेत्यांना मोर्च्यात येऊन जाब विचारला आणि गोंधळ घातला
भाजपकडून महिला आरक्षणाच्या आडून जी देशभर नौटंकी सुरु आहे त्या नौटंकीचा एक भाग म्हणून भाजपने वरळी येथील जांभोरी मैदान याठिकाणी विरोधी पक्षांच्या विरोधात एक मोर्च्या काढला होता.
या मोर्चामुळे त्याठिकाणी प्रचंड वाहतूक को��डी झाली होती एक महिला अनेक तासांपासून वाहतूक कोंडीत अडकली होती यामहिलेने भाजपच्या नेत्यांना मोर्च्यात येऊन जाब विचारला आणि मंत्री गिरीश महाजन यांची तर इज्जत काढली!
BJP MP Ravi Kishan is such a staunch advocate for women's reservation that he himself touches his wife's feet every day.
And, here his first wife & 26 yr old daughter hv been pleading for justice for months.
Why isn’t Ravi Kishan undergoing DNA test??🤷♂️