@Mahasangh_ @OfficeofUT@mrhasanmushrif@PuneZp @child_parenting मा. मंत्री महोदय आदिवासी व दुर्गम क्षेत्रातील पेसा अंतर्गत येणाऱ्या शिक्षक कर्मचारी वर्गातून गेली पंधरा ते वीस वर्षे आ. व नक्षलग्रस्त शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षेत आहेत तरी मंत्रीमहोदयांनी आमची मागणी मान्य करून संवर्ग 1 मध्ये सामावून घेऊन आम्हाला योग्य न्याय देवा हीच अपेक्षा
@PawarSpeaks आदरणीय साहेब, जुनी पेंशन लागु करावी ही विनंती. सर्व विभागातील लाखो कर्मचारी या निर्णयाची वाट पहात आहेत. ही बाब आपणच पूर्ण करू शकता.
आपलाच कार्यकर्ता
निळकंठ शिंदे, प्राथमिक शिक्षक, गडचिरोली.
#AskSudhirMungantivar जर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही तर मग लोकप्रतिनिधींना कशी?
23/10 शासन निर्णयानुसार शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी नाही नाकारणाऱ्या आपल्या शासनाने लोकप्रतिनिधींची पेन्शन रद्द करून पारदर्शक कारभार करून दाखवाच.?
@abpmajhatv@TV9Marathi
मा. मुख्यमंत्री साहेब, सर्व कर्मचारी यांच्या म्हातारपणी स्वाभिमानाने जगण्यासाठी जी जुनी पेंशन होती ती बंद करून NPS व DCPS योजना सुरू केली ती बंद करून आमच्या म्हातारपणी स्वाभिमानाने जगण्यासाठी पूर्ववत जूनी पेंशन योजना सुरू करावी ही विनंती.
DCPS धारक कर्मचारी निळकंठ शिंदे गडचिरोली