@AUThackeray सर्वप्रथम आपल्याला स्वतंत्रदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.!🇮🇳
आपण कोविड योद्धांचा जो सत्कार,सम्मान केला त्याबद्दल आपले आभार..
परंतु कोविड योद्धा कर्मचाऱ्यांचा खरा सम्मान हा त्यांना जुनी पेंशन लागू करूनच होईल।@OfficeofUT@rajeshtope11@abpmajhatv#NPS_QUIT_INDIA
https://t.co/G41ArZTzot
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज कोविड योद्धांचा देखील सत्कार केला. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच मुंबईमध्ये कोविडवर आपण नियंत्रण प्राप्त करू शकलो आहे. हा लढा कोविड पासून स्वातंत्र्य मिळवण्याचा आहे, मला खात्री आहे की ही लढाई सुद्धा आपण नक्कीच जिंकू!
@choudhari22ashu @dhananjay_munde@iAditiTatkare @ChautheVinayak @PK_0077@ViteshKhandekar@GovindUgale2@iamprajakt DM साहेब आपण नागपूर अधिवेशनात जाहिर केला होतात पेंशन फक्त आम्ही सत्तेत आल्यावरच मिळेल.खरच आम्हाला विश्वास आहे.या महामारीतुन बाहेर निघाल्यानंतर आपणच मंत्रीमंडळात पेंशन विषय मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घ्याल....
दादा तुम्ही जुनी पेन्शन या विषयावर सकारात्मक विचार करत आहात त्यासाठी धन्यवाद ! 01 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करा ! 🙏 🙏 🙏
@dhananjay_munde@iAditiTatkare पेशंनअभावी या भगिनींचे संसार सुद्धा उघड्यावर पडले आहे धनुभाऊ,त्यांचा वाली कुणीचं नाही.२०१८च्या नागपुर येथील मुंडनमोर्चा मध्ये आपण न्याय देण्याचा शब्द दिला होता आणि हा मुद्दा सभागृहात सुद्धा उपस्थित केला होता.
ह्या अभागी बहिणींना येत्या भाऊबीजेची भेट म्हणून जुनी पेंशन मिळेल का?
@RRPSpeaks सन्माननीय रोहित दादा
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेला आपल्याकडून जुनी पेन्शन मिळवून देण्यासंदर्भात खूप अपेक्षा आहेत.आपण या योजनेबाबत पाठपुरावा करून जुनी पेन्शन मिळवून देण्यासंदर्भात प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावावा धन्यवाद
@U_Thackeray@PawarSpeaks@AjitPawarSpeaks
याबाबत प्रयत्न सुरू आहेत. पेन्शनसह अनेक अडचणी सोडवण्यासाठी सरकारने केलेलं नियोजनात अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळं विस्कळीतपणा आला. तरीही लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल व निवडणुकीत दिलेल्या शब्दांची टप्प्याटप्प्यात पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल.