#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
( दिवस 4 था.. update 7.46 pm )
रात्रीचे जवळपास 8 वाजले तरी शेकडो पेन्शन फायटर कर्मचारी उपोषण स्थळावरून हटायला तयार नाहीत..कारण सकाळपासून आमच्या उपोषणकर्त्यांनी पाण्याचा थेंबही घेतलेला नाहीय.. अन्नत्याग तर 4 दिवसांपासून बंदच आहे, आज तर पाणीही नाहीय.. काल 1 व आज 2 असे एकूण 3 जण आत्तापर्यंत हॉस्पिटलाईज्ड आहे, अजून 3 ते 4 जणा��ची प्रकृती अतिशय खालावलेली आहे, पण सर्व उपोषणकर्ते जलत्यागावर आणि उपोषणावर ठाम आहेत.. रात्र वैऱ्याची आहे..😢 एवढं असून सुद्धा सरकार ला अजून कुठलीही दया मया नाही.. ना कोणती अधिकृत चर्चा ना फोन..
महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी हे सर्व बघत आहेत.. सोबतच उपोषणकर्त्यांसाठी देवाकडे प्रार्थना करीत आहेत..
जुनी पेन्शन OPS आमरण उपोषण समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ला आक्रोश मोर्चा..💥
वर्धा येथे उपोषणकर्त्यांनी 4 थ्या दिवशी जलत्याग ही केल्याने राज्यभरातून विविध माध्यमातून तीव्र पडसाद.
(update 5 Oct 2024,2.00 pm )
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण#पुरान_पेन्शनी_आमरण_अनशन@lokmat
#ZeroHour#ABPMajha
सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी
जुनी पेन्शन योजना लागू करावी का?
@1SaritaKaushik#OLDPensionScheme
“सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्���सारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू https://t.co/lqLT0H1ise ”
जुनी पेन्शन हिरावणारा,
हाच तो काळा दिवस
31ऑक्टोबर,2005.
18 वर्षेपूर्वी याच दिवशी शासनाने अन्यायकारक निर्णय घेऊन आपली हक्काची जुनी पेन्शन बंद केली.
या अंधकारमय दिवसाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून कर्तव्यावर..... @rashtrapatibhvn@MRJPS_