सभी देशवासियों को दीपावली की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
यह पावन पर्व आप सभी के जीवन में सुख-शांति ,समृद्धि और अपार सफलता का प्रकाश लेकर आए.
#दीपावली#dipawali2024
राजे, शुध्दीवर अहात ना? मग स्वतःची मेमरी अप डेट करा! ५०कोटीचे खोके देऊन ,फोडाफोडीच राजकारण @Dev_Fadnavis उर्फ अनाजी पंतांना नोबेल पुरस्कार द्या! जाणता राजा असलेल्या शरदचंद्र पवार” “तुतारी” ने अवघा महाराष्ट्र जादुई झालाआहे!
राजे हरतां,हरतां पिपाणीने वाचवलं तुम्हाला !
@NCPspeaks
गोरगरीब,कष्टकरी, दलीत,ओबीसी समाजासाठी कधीही काम न करणारे” निकम्मे”! फक्त बाबासाहेबांच्या नावाचा, नात्यांचा फायदा घेवून, निवडणूका आल्या कि गल्ला भरून, भाजपाची दलाली करून. दाऊदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करणारे” फ्रस्टेड”!
1/2
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचं वृत्त हे अत्यंत धक्कादायक आहे. सिद्दिकी परिवारावर कोसळलेल्या या दुःखात मी सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
हिंदू मुस्लिम तेढ वाढवणारे, संविधानाचा - सर्व धर्म समभाव पायी तुडवून, मनू स्मृती आणू पाहणारे सरकार!
मराठा x ओबीसी भांडणे लावून एक गठ्ठा मतदानाची मलई खाऊ पाहणारे सरकार!
@NCPspeaks
अन्याय, अहंकार आणि भेदभाव या वाईट गोष्टींचा अंत ���रून प्रगत विचारांचे सोने लुटून, आदर्श जीवन मार्गासाठी सीमोल्लंघन करण्याचा आज संकल्प करूया. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
#VijayaDashmi #Dussehra2024
आज, राजकारणात कोणीही आलतू फालतू चोर चपाटे येतात आणि आदरणीय शरद पवार साहेबांवर खालच्यापातळीची टिका करतात . त्यांना प्रसिध्दी मिळते. अनाजीपंतांनी अशांना आपल्या पदरी बाळगले, वर आपण त्यातले न���हीच असं भासवायचे पण आता अनाजीपंताच खर रूप सगळ्यांना समजलेआहे.
@ncpspeaks
@PawarSpeaks
आणि महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारा विरोधात स्त्री शक्तीचा जागर घालण्यात आला.
यावेळी माझ्यासोबत, माजी महापौर निर्मला सामंत - प्रभावळकर, प्रिया बांदिवडेकर, भावना घाणेकर,वंदना राजपूत,सुजाता घाग,शमशाद तुर्की,मनीषा देसाई, ज्योती भैसार,वनिता तोंडवळकर आदी महीलाचा सहभाग होता.
जागर स्त्री शक्तीचा, जागर महाराष्ट्र धर्माचा!
आज पासून महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडी आणि सामाजिक संस्थाच्या वतीने जागर सुरू झाला. @NCPspeaks पक्षाच्या कार्यालय बाहेर आज झालेल्या बदलापूर येथील शाळेतील मुलींवर झालेला अत्याचार ...1/2
महाविकास आघाडी आणि नागरी संघटना यांच्या वतीने, श्री. तुषार गांधी यांच्यासह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे व नागरी संघटनांचे प्रमुख नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा स्मारक ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शहीद राजीव गांधी स्मारक, पंडित नेहरू स्मारक आणि महात्मा गांधी स्मारक (मंत्रालय शेजारी) मार्गाने आयोजित 'शांतता आणि अहिंसा' रॅली...
#MahatmaGandhi #GandhiJayanti #ShivsenaUBT #MahaVikasAghadi #Maharashtra
@OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_
परमवीर सिंगांनी नियुक्त केलेला,पोलीसवाला निवडण्यात आला,वरती मर्जीतल्या “ रश्मी शुक्लांना” बसवलेले आहे.निवडणूकां नंतर सत्ता गेल्यावर , शाळेला व आपटे व इतरांना कसे वाचवणार ? या घाई घाईत एन्काऊंटर आटोपून घेतले! कसाबला सुध्दा न्यायनिवाड्यासाठी लागणारा वेळ दिलाच होता...1/2
@PawarSpeaks@NCPspeaks@RahulGandhi राहुल गांधी हजारो कि. मी चालले भारत भरातील गरगरिबांना ते भेटले त्यांची लोकप्रयता जाहिराती करून, खोट बोलून तुमच्या नेतेमंडळी सारखी नाही. हेही लऱ्क्षात ठेवा लोक झोडपून काढतील यांचे भान ठेवा!!
@NCPspeaks@INCMaharashtra
@PawarSpeaks@NCPspeaks भारतीय समाजात जो पर्यंत जाती व्यवस्था, उच्च निच्चता धर्मांधता,सामाजिक असमानता आहे तोवर आरक्षण असणारच पण जोवर भाजपा तुमच्या सारखे जहरीले साप फुत्कार सोडतात,अनिल बोंडे फडणवीसांना @RahulGandhi काय म्हणाले चांगल समजलं आहे , पण तुमच्या सारख्या बिनडोकांना भुंकण्यासाठी पाळल आहे ना?
3/4
काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात, सदाभाऊ, तुम्ही तो , राणेंचा पोरगा, पडळकर काय शेणाचा चमचा घेऊन जन्माला आला कां? काय वाटेल ते बरळता ?
@NCPspeaks
1/4
.@NCPspeaks चे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. @kolhe_amol जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
.@AtishiAAP जी अभिनंदन!!! @ArvindKejriwal जी ने सही फैसला लिया, आप जैसे होनहार, मेहनती लोगोंकेलिए काम करनेवाली महिला, आम जनतासे , आम परिवारसे आप आतीहै , आज सन्मान हुआ है, ये जिम्मेदारी आप अपने अनुभवसे लोगोवर के हित में अच्छा काम करेगी मुझे पुरा विश्वास है! #Congratulations.💐💐
Deeply saddened to hear of the demise of @cpimspeak General Secretary Sri. Sitaram Yechury. Thoughts and prayers with the grieving family, and his loved ones.
#sitaramyechuri