@anandmahindra इंजीनियरिंग यदि अंग्रेजी के बदले भारतीय भाषाओं में पढ़ाई जाने लगे तो ऐसे नवोन्मेष करने के लिए करोड़ों भारतीय आगे आ जाएँगे। अंग्रेजी की लाठी ने ऐसे प्रतिभाशाली लोगों की प्रतिभा को आगे बढ़ने से रोका है। English kills talent.
या व्हिडिओत आपण ३१ ऑक्टोबर आरोग्य भरती असे बघू शकता.सदर पॅकेटमध्ये फक्त एटेंडेंस शीट,आहेत किंवा प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका हे आम्हाला माहिती नाही. बारावी शिक्षण झालेल्या दोन लोकांना हे पॅकेट पोचविण्यात आले आहेत.परीक्षा पारदर्शक होतील किंवा नाही हे आरोग्य विभागाने स्पष्ट करावे.
#वैयक्तिक_सत्याग्रह
👉"आरोग्यभरतीचा एकही पेपर मी देणार नाही"👈
🔸@rajeshtope11 यांचा मनमानी कारभार
🔸कंपनीचा भ्रष्टाचार
🔸राज्यसरकारकडून सातत्याने विद्यार्थ्यांवर केला जाणारा अन्याय
याचा मी #जाहीर_निषेध करतो..
👉#टीप-माझं अनुकरण करून कोणीही पेपर बुडवू नये
१/१ क्रमशः पूर्ण वाचा
आरोग्य विभागाची परिक्षा रद्द झाल्याने अनेक युवकांना मनस्ताप व आर्थिक भुर्दंड झालेला आहे. हे अतिशय चुकीचे आहे, यासंबंधी दोषी असलेल्या अधिकारी व कंपनीवर कार्यवाही केली पाहिजे.
#ब्लॅकलिस्ट_कंपन्या@OfficeofUT असल्या ब्लॅकलिस्ट कंपन्या निवडल्यावर सरकार ला परीक्षा पुढेच ढकलावी लागणार.अजून किती गोंधळ घालणार आहात द्या ना सर्व परीक्षा #MPSC कडे
@rajeshtope11 परीक्षा पुढे घेयची होती तर निर्णय लवकर घयेचा ना आता मुलांचं जे आर्थिक नुकसान झाले आहे ते कोण देणार #म
@rajeshtope11@rajeshtope11 मा. मंत्री महोदय माझी आरोग्य विभागाची 3 पदांची परीक्षा एकाच वेळेला एकाच दिवशी आहे. परंतु मी एकाच वेळेला तीन ठिकाणी परीक्षा कशी देणार. प्रवेशपत्र कालच डाउनलोड झालेत. परीक्षा उद्या दि 25/09/21 ला आहे. (1/2)
Learn with #missingskill and @samalgorai sir it's memorable to us. Really thankful for great learning experience about developers missingskills.
https://t.co/2VxcTqsjft
@samalgorai I thought learning this would be a very difficult task but this series made it easy with their students friendly teaching methods and techniques.
Thank you For Your efforts.👍
#missingskill