जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य )गट - ब (अराजपत्रीत) संवर्गातील ६७० पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे .सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत दिनांक १३ फेब्रुवारी २०��५ रोजी सकाळी ११.०० यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर मुंबई - ३२ येथे देण्यात येणार आहेत . राज्यातील तरुणांना नोकरी देण्यासाठी आपले शासन नेहमीच अग्रेसर राहील अशी ग्वाही देतो.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@MahaDGIPR
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत .
@CMOMaharashtra Ajit Ganvir
@AjitGanvir1
·
1h
मा. महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती साठी ��ाट बघताहेत. अद्याप नियुुक्ती नाही.
६७० कुटुंबिय आर्थिक व मानसिक समस्यांना तोंड देत आहेत
@SanjayDRathods मा.महोदय आपण आम्हास दिलेल्या ८ दिवसीय वचनाचा आज दिवस ८ वा . तरी देखील आमच्या पदरी अजून नियुक्ती च सुख नाही आपणास कळकळीची विनंती कृपया आम्हा ६७० जलसंधारण अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks