Mr. @mieknathshinde , पैश्यावर आमदार खासदार विकत घेता येतात… शिवसैनिक नाही
हे सगळं पाहून नक्कीच तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना त्रास देत असणार किती पाहिजेल तेवढे पैसे घेऊन जा, पण आपल पण अस स्वागत करा. 💯
अमित शहांपर्यंत वीडियो गेला तर तुमची वाट लागली म्हणून समजा
@rautsanjay61
सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या !
शिवतीर्थ दादर येथे दसरा मेळावा २०२६ साठी रवाना होत असतानाचे काही निवडक क्षण!
यावेळी माझ्यासह ठाणे जिल्हाप्रमुख श्री. केदार दिघे, ओवला-माजीवाडा संपर्कप्रमुख श्री. नरेश मणेरा तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
#uddhavthackeray#shivsenaubt
गोकुळची निवडणूक आमचे मित्र सतेज (बंटी) पाटील ह्यांनी जिंकून दाखवली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! महायुतीच्या अतिआत्मविश्वासाला 'गोकुळ'च्या मतदारांनी धूळ चारत दाखवून दिलं की महायुती सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही!
@satejp#गोकुळ#GokulElection2026#GokulMilk
देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने कोल्हापूरात चंदीगड पॅटर्न राबवायचा प्रयत्न सुरू केला आहे
सतेज पाटील यांच्या पॅनलच्या विजयी उमेदवारांचे प्रमाणपत्रे रोखून धरले आहेत
निवडणूक अधिकारी मौसमी चोगलेला फडणवीसांनी ३-४ वेळा फोन केले
एक पराभव यांना पचत नाहीये 😡😡
शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदिप पुर्णेकर यांचा ठाण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. सुदैवाने टायगर श्रॉफ हे सुखरुप आहेत. पण राज्यात नेते आणि अभिनेतेच जर सुरक्षित नसतील सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न यामुळं निर्माण होतो. कुठं नेऊन ठेवली राज्याची कायदा व सुव्यवस्था? असं म्हणण्याची वेळ आता आलीय. राज्याच्या आर्थिक राजधानीत गुंडांचा भररस्त्यात असा हैदोस सुरु असेल तर कोणता उद्योजक राज्यात गुंवतवूक करणार? सरकारने आधी राज्य नीट चालवावं आणि जमत नसेल तर एखाद्या सक्षम मंत्र्याकडं गृहखातं सोपवावं.
#TigerShroff #कायदा_सुव्यवस्था #महाराष्ट्र #MaharashtraGovernment #मुंबई #LawAndOrder