मुंबई महानगरपालिका सारख्या महत्वाच्या परीक्षेची तयारी विद्यार्थी वर्षानुवर्ष करत असतात परंतु SE आणि JE चे परीक्षेसाठी आलेले केंद्र अधीकृत #TCS_Ion_digital न देता खासगी परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहेत @mybmc ने यात तत्काळ बदल करून अधिकृत परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात याव्या.
शिंदे सरकारची एकही भरती परीक्षा पारदर्शकपणे घेण्याची लायकी नाही.जलसंधारण भरती पेपररफुटी प्रकरणाचा जाहीर निषेध.त्वरित TCS खाजगी सेंटर्सचे परवाना रद्द करावेत आणि TCS च्या अधिकृत केंद्रावर फेरपरिक्षा घ्यावी.
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadanvis@OfficeofUT@PawarSpeaks
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. या परीक्षेसाठी ‘टिसीएस’ या कंपनीची नेमणूक झाली आहे. परंतु तरीही ही परिक्षा टिसीएसच्या अधिकृत केंद्रावर न घेता ती खासगा केंद्रांवर घेतली जात आहे. या खासगी केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. हा पार्श्वभूमी माहित असतानाही त्याच केंद्रांवरुन परीक्षा का घेतल�� जात आहे ? या परिक्षेसाठी अनेक उमेदवार रात्रीचा दिवस करुन अभ्यास करीत आहेत. गैरप्रकार झाल्यास योग्य उमेदवारांना पात्रता असूनही नोकरी मिळणार नाही, हे शासनाच्या लक्षात येत नाही का ? अजूनही वेळ गेलेली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन या परीक्षेची तारीख पुढे घ्यावी तसेच ही परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रांवरच घेण्याबाबत आदेश द्यावे.
@CMOMaharashtra @mieknathshinde
कुठे आहे 75000 जागांची अमृतमहोत्सवी भरती?
तलाठी, जिल्हापरिषद भरतीचे नुसते आश्वासन आणि GR या पलीकडे काही येते का?साहेब
या महिन्यात येईल त्या महिन्यात होईल.महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवणे मात्र सुरू आहे.
#75000_मेगाभरती_सुरु_करा#75000_मेगा_भरती@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
कोरोणा काळात पदभरती वर निर्बंध आणले असले तरी 12एप्रिल2022 च्या नवीन GR नुसार mpsc कार्य कक्षेतील पदांची 100% भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे सहायक नगररचनाकार भरती च्या अतिरिक्त पदांचे मागणीपत्र त्वरीत पाठवावे.#increase_ATP_vacancies@mieknathshinde@CMOMaharashtra
सहायक नगर रचनाकार ह्या पदासाठी #MPSC ने जाहिरात देऊन ४ महिने उलटून गेले परंतु अद्याप परीक्षेची तारीख व अभ्यासक्रम सुद्धा जाहीर करण्यात आलेला नाही.@mpsc_office च्या कार्यपद्धतीचा विद्यार्थी वर्ग निषेध क���त आहे.मानसिक खच्चिकरण सुरूच आहे.
#ATP_exam_2022
@mieknathshinde
जा.क्र.५/२०२२ सहाय्यक नगर रचनाकार ही जाहिरात येऊन ४ महिने उलटले.परंतु आयोगाने या परीक्षेसाठी ��ुधारित अभ्यासक्रम आणि तारखेच वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात आहेत. तरी आयोगाने या गोष्टी लवकर जाहीर करावेत ही विनंती #DeclareATPExamSchedule
@mpsc_office
@mpsc_office तरी ATP ची परीक्षाची निवड प्रक्रिया ही मागील ATP च्या परीक्षांसारखीच घेण्यात यावी ही विनंती.
आणि परीक्षेची तारीख सुद्धा लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी 🙏
@mpsc_office कारण Mpsc च्या इतर होणाऱ्या परीक्षांची लांबलचक प्रणाली या परीक्षेला सुद्धा अवलंबण्यात येईल की काय आणि 1 वार्षिक जाहिरातीची परिक्रमा पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागेल की काय ही भीती मुलांच्या मनात निर्माण झालेली आहे.