गरीबी ही वाईटच. पण त्याहूनही वाईट काय असेल तर सगळं नीटनेटकं चाललेलं असताना श्रीमंतीच्या वाटेवरून पुन्हा गरीब होण्यातल्या वेदना.
त्या अतिशय भयंकर.
चार पैसे शिल्लक पडायला लागले की अनेक आमिषं, हाव, वाईट संगती हात जोडून समोर उभ्या असतात.
त्यांना आपण कसं टाळतो हे फार महत्वाचं.
महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध..!!
मराठा आरक्षण मागणीसाठी जालन्यामध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांकडून दडपशाही करत लाठीचार्ज..!!
#मराठाक्रांतीमोर्चा#मराठामोर्चा
किमान काही क्षण देशवासियांना आनंद साजरा करायला, टाळ्या पिटायला द्यायचे होते त्या आधी महाशय भाषण द्यायला हजर झाले. तुमचं भाषण रोजचं ऐकतो हो आम्ही! आता त्यात काही नवं नसतं तेच तेच असतं.
आज तासाभरानेही देऊ शकला असता ना भाषण..?
किमान त्या शास्त्रज्ञांना ते क्षण अनुभवू द्यायचे होते