मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
EWS मधून अतिरिक्त उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी एकमहिना वाढीव कालावधी देण्याची मागणी.
आयोगाने फक्त EWS प्रवर्गाचा कट ऑफ कसा आणि कोणत्या नियमाने खाली आणला असाही प्रश्न उम���दवार उपस्थित करत आहेत.
एकूणच EWS मधील SEBC उमेदवारांची संख्या बघता ही परीक्षा कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.
#लिपिक टंकलेखक 2023 ची प्रकिया 2 वर्षे होऊन गेले, तरी पूर्ण होताना दिसत नाही. अजून किती वर्षे निकालाची वाट पाहत बसायची तेवढं आयोगाने जाहीर करावे. #तात्पुरती निवड यादी या आठवड्यात जाहीर करावी. त्यानंतर राहिलेली प्रकिया सुद्धा याच महिन्यात पूर्ण करावी.
@mpsc_office@Drsuvarnas
#लिपिक टंकलेखक 2023 गुणवत्ता यादी लागून दोन महिने होत आहेत.
तसेच #राज्यसेवा 2023 गुणवत्ता यादी लागून 6 महिने होत आहेत.
@mpsc_office दोन्हीची निवड यादी कधी लागणार आहे.
आपण कधी तत्परतेने काम करणार. लवकर दोन्ही याद्या जाहीर कराव्या.
@AbhiPawarBJP@Drsuvarnas@RRPSpeaks
#BMC
उत्तर द्या
कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक चा निकाल कधी लागणार विचारल्यास प्रत्येकाला वेग-वेगळे सांगितले जाते कुणी म्हणते मार���च ला लागेल कुणी म्हणते एप्रिल महिन्यात लागेल.
याचा अर्थ BMC कर्मचाऱ्यात ताळमेळ नाही का?? BMC ची.. पारदर्शकतेच्या नावाखाली काय गोंधळ चालू आहे..
@mybmc
मा. @mpsc_office विनंती आहे की लिपिक टंकलेखक 2023 ���ी तात्पुरती गुणवत्ता यादी लवकरात लवकर जाहीर करावी. जाहिरात येऊन जवळपास 2 वर्षे पूर्ण होतील अजून प्रकिया पूर्ण झाली नाही.
उमेदवारांचे उमेदीचे वर्षे वाया चालले आहेत, कृपया या आठवड्यात यादी जाहीर करावी.
@AbhiPawarBJP
@Drsuvarnas
@mybmc
कार्यकारी सहाय्यक परीक्षा संपली १२/१२/२४,
पहिली उ.ता.१६/१२/२४,
दुसरी उ.ता. २४/०१/२०२५,
GML २५/०२/२५,
मग नेमक आता कुठ घोड घास खात आहे फायनल् मेरिट लिस्ट लावायला? हाच का पारदर्शकपणा? कधी येणार निकाल?
@CMOMaharashtra
@Dhananjay_AAP
@mieknathshinde@Dev_Fadnavis