MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा प��ीक्षांची परीक्षा योजना
लवकरात लवकर जाहीर करून मेगाभरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
हजारो विद्यार्थी याची वाट बघत आहेत.
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा
@mpsc_office
@CMOMaharashtra
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
आत्तापर्यंत फक्त घोषणाच झालेल्या आहेत प्रत्यक्षात मात्र विविध प्रशासकीय करणे देऊन "मेगाभरती" प्रक्रिया लांबण्याचे षडयंत्र सुरू आहे, बेरोजगार उमेदवारांचे वाढते वय, ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती यामुळे तरुण पिढी प्रचंड नैराश्यात आहे.
#MPSC
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर प��ीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office @bhimanwar @Dhananjay4INC @Dev_Fadnavis
@mpsc_office आयोगाने लवकरात लवकर "सरळसेव�� परीक्षा योजना" प्रसिद्ध करावी आणि मेगाभरती बाबतच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करण्यात याव्यात.
@bhimanwar @mpsc_office
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घेणार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइत��त इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२�� पूर्वी ती भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
@Dev_Fadnavis @GondaneDevesh @mpsc_office @Dhananjay4INC
#2027 पासून #MPSC च्यापरीक्षा ऑनलाईन होणार असेल तोही निर्णय आम्हाला मान्य नसेल. आम्हाला वेळ नको. तर आम्हाला ही ऑनलाईन परीक्षा पद्धतच नको. 2045 पासून सुद्धा नको.रस्त्यावर उतरावे लागेल. त्याशिवाय पर्याय नाही.
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@RRPSpeaks@AbhiPawarBJP
आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, या निर्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंत�� आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
��ासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra @mpsc_office
@bhimanwar
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
🚨 महत्वाची बातमी
सिंधुदुर्ग येथे देशातील राज्याच्या लोकसेव��� आयोगाच्या चेअरमन यांची राज्यस्तरीय परिषद संपन्न झाली असून,मिळालेल्या माहिती नुसार #UPSC चेअरमन यांनी #MPSC ने जो नुकताच ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला तो चुकीचा असल्याचे #MPSC चेअरमन यांना सांगितले.@bhimanwar
MPSC मुख्यालय, CBD बेलापूर | ऑफलाइन परीक्षा आंदोलन
MPSC मार्फत आगामी स्पर्धा परीक्षा CBT (Computer-Based Test) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization लागू करण���याचा निर्णय रद्द करून सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन (OMR) पद्धतीने घेण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आजच्या आंदोलनाला प्रख्यात अभ्यासक, लेखक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. संवाद साधताना त्यांनी सार्वजनिक भरती प्रक्र��या पारदर्शक, विश्वासार्ह आणि समान संधी देणारी असणे ही लोकशाहीची मूलभूत गरज असल्याचे सांगितले. तसेच, राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधून सकारात्मक तोडगा का��ावा, असे आवाहन केले.
सायंकाळी आयोजित "MPSC जागर" भजन कार्यक्रमातून संतपरंपरेतील समाजप्रबोधनाची परंपरा जपत विद्यार्थ्यांनी शासन आणि आयोगापर्यंत आपल्या न्याय्य मागण्या शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रमुख मागण्या:
• CBT परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
• सर्व पूर्व, मुख्य व इतर MPSC परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात.
• Normalization प्रणाली लागू करू नये.
• परीक्षा प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता सुनिश्चित करावी.
• परीक्षा पद्धतीत कोणताही मूलभूत बदल करण्यापूर्वी विद्यार्थी प्रतिनिधी व तज्ज्ञांशी व्यापक चर्चा करावी.
उद्या (१४ जुलै):
• सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आंदोलनस्थळी भेट देऊ�� विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा देणार आहेत.
• राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्य���ष्ठ गांधीवादी विचारवंत मा. तुषार गांधी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा जाहीर करणार आहेत.
लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या विषयावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य शासनाने संवेदनशीलतेने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत ह��� शांततापूर्ण, लोकशाहीवादी आणि संविधानिक संघर्ष सुरू राहील.
@TusharG @anjali_damania @drdeepakpawar @INCHarshsapkal @satejp @VijayWadettiwar @bhimanwar @mpsc_office
#MPSC #OfflineExam #OMR #StudentsFirst #Maharashtra
राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल ��ेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्��ार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
'MPSC ची CBT परीक्षा पद्धती रद्द करा, ऑफलाईन परीक्षा पद्धती कायम ठेवा..!' या ठाम मागणीसाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने बेलापूर येथील MPSC कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य संघर्षाला पाठिंबा दिला.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार सेलच्या माध्यमातून श्री. धनंजय शिंदे यांनी राज्यभर विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घे��� त्या सोडवण्यासाठी संघर्षाची भूमिका स्वीकारली आहे. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र (आबा) दळवी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे आंदोलन शांत, शिस्तबद्ध आणि सत्याग्रही असले तरी त्यामागे विद्यार्थ्यांचा प्रचंड आक्रोश आणि जनसमर्थन आहे. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त लावावा लागतो, यावरूनच या प्रश्नाची गंभीरता स्पष्ट होते.
हा केवळ MPSC चा प्रश्न नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि नोकरभरतीवरील विश्वासाचा प्रश्न आहे. MPSC, NEET, JEE, CBSE, SSC किंवा HSC… कोणताही परीक्षार्थी हा कोणत्याही पक्षाचा नसतो, तो फक्त आपल्या भविष्याची लढाई लढत असतो.
आज परिस्थिती अशी झाली आहे की पेपर आहे, पण तो लीक आहे; पदवी आहे, पण नोकरी नाही. नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्न���िन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल, तर CBT परीक्षा पद्धतीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन ऑफलाईन परीक्षा पद्धती कायम ठेवावी, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली.
मुख्यमंत्री महोदय, भाषणे आणि शब्दांचा खेळ थांबवा. MPSC अध्यक्षांना तात्काळ आदेश द्या आणि ऑफलाईन परीक्षा पद्धती कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर करा.
विद्यार्थ्यांच्य��� न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्र होईल. संघर्ष जारी रहेगा!
@INCHarshsapkal
Amravati… Yavatmal…
Nanded…
Wardha… Chhatrapati Sambhajinagar…
and now
Latur has erupted! 🔥
The movement against the Maharashtra Public Service Commission’s decision to conduct examinations through Computer-Based Testing (CBT) is rapidly turning into a statewide mass movement.
From Vidarbha to Marathwada, thousands of MPSC aspirants are taking to the streets to demand a fair, transparent, and credible examination process. The massive protest witnessed in Latur today sends a clear message, the future of lakhs of hardworking students cannot be treated as an experiment.
The Maharashtra Pradesh Congress Committee has been actively standing with the students. A continuous protest is underway outside the MPSC Headquarters at CBD Belapur, Navi Mumbai, where Congress leaders and workers are supporting the aspirants and demanding that the government listen to their legitimate concerns.
The students are demanding:
✅ Conduct MPSC examinations through the traditional Offline (OMR-based) mode.
✅ Ensure transparency, fairness, and equal opportunity in the examination process.
✅ Address concerns regarding the CBT system and TCS.
✅ Protect the future of lakhs of aspirants.
This is not just about an examination format. It is a fight to safeguard the dreams, trust, and future of Maharashtra’s youth.
The voice of students cannot be ignored. The Government must immediately engage with the aspirants and accept their legitimate demands.
We Want Only Offline MPSC Exams!
अमरावती…
यवतमाळ…
नांदेड…
वर्धा…
संभाजीनगर… आणि आता लातूर पेटलं! 🔥
MPSC परीक्षा CBT (Computer-Based Test) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधातील विद्यार्थ्यांचा संघर्ष आता संपूर्ण महाराष्ट्रभर जनआंदोलनात परिवर्तित झाला आहे.
विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत हजा��ो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आज लातूरमध्ये उसळलेला जनसागर सरकारला स्पष्ट संदेश देत आहे, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी प्रयोग मान्य नाही!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. नवी मुंबईतील MPSC मुख्यालय, CBD बेलापूर येथे काँग्रेसतर्फे सुरू असलेल्या धरणे आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना ���ोरदार पाठिंबा देण्यात येत असून सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
✅ MPSC परीक्षा पारंपरिक ऑफलाईन (OMR) पद्धतीने घ्याव्यात.
✅ परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि समान संधी सुनिश्चित करावी.
✅ CBT प्रणाली व TCS संदर्भातील शंका दूर कराव्यात.
✅ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही प्रयोग करू नये.
ही केवळ परीक्षा पद्धतीची लढाई नाही, तर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, विश्वासाची आणि भविष्याची लढाई आहे.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही. सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात.
@INCHarshsapkal @satejp @VijayWadettiwar @bhimanwar @Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
#MPSC #MPSCStudents #OfflineExam #NoCBT #JusticeForAspirants #Latur #Maharashtra #Congress #StudentProtest #NoCBT #OMRExam #SaveStudentsFuture
ही फक्त गर्दी नाही ह्या आहेत विद्यार्थ्यांच्या भावना
लातूर येथे MPSC ऑनलाईन वर्गात झालेल्या भव्य आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
विद्यार्थ्यांचा रोष सरकारने गर्दीवरून समजून घ्यावा. हे तर लातूर आहे पुणे व संपूर्ण महाराष्ट्र अजून बाकी आहे
https://t.co/DcAQwxQcpi
ही फक्त गर्दी नाही ह्या आहेत विद्यार्थ्यांच्या भावना
लातूर येथे MPSC ऑनलाईन वर्गात झालेल्या भव्य आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
विद्यार्थ्यांचा रोष सरकारने गर्दीवरून समजून घ्यावा. हे तर लातूर आहे पुणे व संपूर्ण महाराष्ट्र अजून बाकी आहे
https://t.co/NWzNJqVXC9
बहिऱ्या सरकारला ऐकवण्यासाठी मोठ्या धमाक्याची गरज असते!"
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या 'ऑनलाईन' व्यवस्थेविरुद्ध आता क्रांती अटळ आहे.
हक्क मागून मिळत नसतील, तर ते खेचून आणावे लागतील! इंकलाब झिंदाबाद! ✊🔥
आमची मागणी: MPSC ऑफलाईनच झाली पाहिजे! #mpsc