केरळमधील कासरगोड येथील अब्दुल्ला आणि त्याची पत्नी खदिजा यांनी 10 वर्षांच्या हिंदू मुलीला दत्तक घेतले जिने तिचे पालक गमावले होते, ती आता 22 वर्षांची आहे.
अब्दुल्ला आणि त्याची पत्नी खदिजा यांनी तिचे लग्न एका हिंदू मुलाशी पूर्ण हिंदू विधींनी लावून दिले.
यावर चित्रपट काढण्याची क्षमता तुमच्यात आहे का? नकारात्मक गोष्टी फक्त दाखवायचा प्रयत्न चालू आहे...देशात जातीय दंगली कशा घडवता येतील हा प्रयत्न 100% चालू आहे...
"रद्द झाली ��ी #ZP परीक्षा, फोन ठेव" : #गिरीश_महाजनांनी आपला शब्द खरा करूनच दाखविला. #ZP ची जाहिरात दोन महिन्यात काढू म्हणणाऱ्या सरकारने अजूनही जाहिरात काढलेली नाही. फडणवीस सरकारने लक्षात ठेवावे,आधीच जनमत आपल्या विरोधात आहे, बेरोजगारांचाही रोष ओढवून घेतल्यास निवडणूक नक्कीच जड जाईल
युवकांना नोकरी न देता त्यांच्या कौशल्यावर शंका उपस्थित करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारणाऱ्यासाठी,
चलो मुंबई
#युवक_काँग्रेसचा_घेराव#महाराष्ट्र_बचाव
शिक्षक भरती बंद, शिक्षक संख्या कमी,
कोरोना काळा नंतर अध्यापन प्रक्रिया आता कुठे सुरळीत होत आहे. शिक्षकांना शिकवू द्या.! मागचे पाच वर्षाचे लेखापरिक्षण खाजगी संस्थे कडून कशाला कर��न घ्यायला सांगता..सरकारी यंत्रणा मोडीत काढू नका!
खाजगी संस्थे कडून लेखापरिक्षणाचे आदेश रद्द करावेत
पेट्रोल चे भाव वाढत होते तेव्हा कोणी बोंबले नाही आणि आता थोडं कमी केलं तर लय मोठे मोठे विद्वान समोर येत आहे.
फक्त आता किती दिवस कमी राहते हे पहा लागण😂
#PetrolDieselPrice#Trending
भारत का कोई भी प्रसिद्ध मंदिर खुदाई में धरती के नीचे से नहीं मिला है, जबकि कोई भी प्रसिद्ध बौद्ध विहार और स्तूप धरती के ऊपर नहीं मिले हैं। कौन प्राचीन?
#शिक्षणसेवक_मानधनवाढ#दादांचा_वादा@AjitPawarSpeaks सगळेच शिक्षक बसून पगार घेत नाहीत, बरेच शिक्षक तळमळीने काम करत आहेत, दुर्दैवानेे ते तुमच्या नजरेस पडले नाहीत! यातही शिक्षणसेवक आघाडीवर आहेत। तुम्ही दिलेला मानधनवाढीचा एप्रिल महिन्यातील वादा कधी पूर्ण होणार? जीव गेल्यावर का?
घराच्याजवळ नियुक्ती मिळाली असती तर आह��� त्या मानधनावर आम्ही समाधान मानलं असतं पण आता या मानधनामध्ये आमचे भागत नाही,अधिक खर्च होतो. घरभाडे प्रवास खर्च पुण्या-मुंबईसारख्या शहरात अधिक आहे. #शिक्षणसेवक_मानधनवाढ झालीच पाहिजे. @AjitPawarSpeaks #दादांचा_ वादा विसरू नका
@CMOMaharashtra