झोपेचं सोंग घेणाऱ्याला कधीच जाग येत नसते.या सरकारला मानधनवाढ करायचीच नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक #शिक्षणसेवक_मानधनवाढ कडे दुर्लक्ष केलं जातंय.पूर्वीच्या काळी गुलामांना जगण्यासाठी 2 वेळचे अन्न तरी मिळायचे पण नवनियुक्त शिक्षकांना तेसुद्धा नीट मिळत नाही💐 #shameful