शुभेच्छा नाही दिल्या तरी चालेल!!
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करा. गेल्या दहा वर्षापासून एक पैसाही मानधन वाढ झालेली नाही.एकतर घरापासून शेकडो किमी दूर, कमविण्याच दुसरं साधन नाही अश्यात सांगा ६०००₹ मानधनात कुटुंब जगवायचं कसं???
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
शिक्षकां प्रती आदर व्यक्त करणारे व शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छा देणारे 2000 साला पासून अस्तित्वात आलेली शिक्षण सेवक योजना बंद करणार करा?
६०००₹ महिना मानधनावर चालू असलेली वेठबिगारी बंद करा.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@VarshaEGaikwad@AjitPawarSpeaks
10 वर्ष शिक्षक भरतीची वाट पाहण्यात गेली
2 वर्षे परीक्षा आणि 6 महीने नियुक्ती मुंबई सारख्या ठिकाणी 1.5 वर्ष शिक्षणसेवक नावाचा वेठबिगार म्हणून काम करण्यात गेली कि जिथे 6000 रू मानधनात घरभाडे व खानावळ पण शक्य नाही @VarshaEGaikwad@CMOMaharashtra
शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा