@PrasannJOSHI
१.भाजपचे सध्याचे एककेंद्री नेतृत्व ताईंना अमान्य असावे ....म्हणून .
२. सध्या राजकीय समीकरणे खूप बदलत आहेत .
३. भाजप चं एकूण पब्लिक इम्प्रेशन खराब होत चाललंय.
@ameytirodkar@AmitShah@Dev_Fadnavis पुण्यातील विस्तार्लेली आयटी इंडस्ट्री म्हणजे सहेबांचेच काम. अशा ठिकाणी येरा गबाळा चे काय काम! गम्मत म्हणजे एखादा शहा मेहता किंवा पटेल हिंजवडित काम करतो आणि गुजरात मॉडल चं कौतुक करतो.