संगणक परीचालकांचा प्रश्न व इतरही अनेक विषयांसंदर्भात काल ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. संगणक परीचालकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करुयात.
आदरणीय मा.@supriya_sule ताई मागील काळात आपण संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.सध्या आपले शासन आहे.ग्रामविकास विभाग त्याच भ्रष्ट csc-spv सोबत करार करत आहे.संग��कपरिचालकांची नियुक्ती it महामंडळाकडून करण्यासाठी @CMOMaharashtra व @mrhasanmushrif यांना बोला.
#संगणकपरिचालक
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब,OSD कौस्त��भ सर ग्रामविकास मंत्री पंकजा ताई तसेच,सचिव साहेब असीम गुप्ता सर यांनी IT महामंडळ चा प्रश्न व मानधन प्रश्न सोडविल्याबदल सर्वांचे धन्यवाद!
#संगणकपरिचालकांना
@Dev_Fadnavis @Pankajamunde @kdhavse @SiddheshwarMun7
" *मा.मुख्यमंत्री साहेब आपण दिलेल्या आश्वासनाची पुरर्तता आपण केली नाही आहे राज्यातील सर्व संगणक परिचालकांना IT महामंडळ मध्ये नियुक्ती देऊन न्याय द्यावा*
*किमान वेतन 15000 हजार द्यावे*
#संगणकपरिचालक
1 वर्ष झाले प्रिंटर खराब झालं आणि दुरुस्ती करून नाही मिळाले आणि चेक वेळेवर कंपनी ला पाठविला आणि बाहेरून सर्व गोष्टी कामे करत आहे आणि पगार 0 ते पण मिळत नाही मग काय कामच करायचं का आयुष्यभर आमचा परिवार कसा। जगावायचा????? #संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@abpmajhatv@TV9Marathi@mayurkamble79 साहेब आपण अश्वास दिले होते 10 दिवसात म���टिंग घेऊन निर्णय देऊ परंतु एक महिना झाला अद्याप मीटिंग घेण्यात आली नाही.संगणक परीचालकांवर दडप शाही करत आहेत.राज्य संघटनेवर गुन्हे दाखल केले.जाहीर निषेध...🏴🏴🏴🏴