UPI Charges Row | Ashneer Grover Exclusive
If I transfer ₹1 lakh to my friend through UPI, or I pay ₹3,000 using a QR code, what is the cost of running the system? The cost is the same. So, if I transfer ₹1 lakh to my friend, nobody is making money from it. But if I make a payment of ₹2,500 to a small shopkeeper then the government wants to put charges, what’s the logic? — @Ashneer_Grover speaks to @shreyadhoundial
समान काम समान वेतन अधिकार आहे
सर्वोच्च न्यायालयाचा⚖️आदेश असूनही शिक्षण सेवकांना न्याय नाकारणारे सरकार म्हणजे संविधानाशी विश्वासघात!
समाज घडवणाऱ्यांचा सन्मान नसेल,तर समाजाचं भविष्य सुरक्षित कसं?
आदेशाची अंमलबजावणी करा अन्यथा जनतेच्या न्यायालयात उभं राहावं लागेल
#शिक्षण_सेवक_रद्द
#शिक्षण_सेवक_रद्द व मानधन वाढ
यासाठी #पुणे येथे युव�� विद्यार्थी असोसिएशनतर्फे राज्यव्यापी पत्रकार परिषद घेण्यात आली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला
🔥अन्याय सहन नाही,लढा अखंड सुरूच राहील!
@supriya_sule @AUThackeray
@LoksattaLive
महाराष्ट्रातील शिक्षण सेवक पद रद्द करा, रद्द करा. शिक्षण सेवकांना समान काम समान वेतन द्या.शिक्षक समाजाचा शिल्पकार पण तीन वर्ष मिळतो अल्पपगार." "शिक्षकांना हवा सन्मान, शिक्षण सेवक नव्��े त�� सरळ सेवा हा हक्काचा मान!"@Dev_Fadnavis
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द
#समान_काम_समान_वेतन