या भयाण संकटाच्या वेळी कोणीही टीवी, फ्रिज,मोबाइल,गाडी घ्यायला घराबाहेर निघाला नाही निघाला तो फक्त अन्नधान्यासाठी तेच अन्न जो शेतकरी शेतात पिकवतो.तोच शेतकरी जो काही लोकांच्या नजरेत गरिब,शेण उचलनारा, अडाणी आहे.
आज मोठ्या उद्द्योगाना टाळे लागले,पण शेतकरी असल्यामुळे चुलबंद नाही 🙏🙏
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
राज्यातील हजारो ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्यासाठी राज्याचे नेते मा.@dhananjay_mundeसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ना.@uddhavthackeray,@OfficeofUT साहेबांची भेट घेतली.
#संगणकपरिचालक
मी आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक शुभेच्छा देतो..
हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
शुभेच्छुक.
🚩☘☘मनोज पारसे परिवाऱ☘☘ 🚩
मी आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक शुभेच्छा देतो..
हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
शुभेच्छुक.
🚩☘☘मोहन सोनोने परिवाऱ☘☘ 🚩
काश्मीर मध्ये कलम ३७० हटवल्याने महाराष्ट्राला झालेले फायदे
१) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला
२) मिडल क्लासवरचे सगळे टॅक्स माफ झाले
३) ७२ हजारांची नोकरभरती झाली
४) बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या
५) महागाई कमी झाली
६) शिवस्मारकाचे काम पूर्ण झाले
७) संगणक परीचालक पर्मनंट झाले