हाचं तो देश जो एक कदम विकास की ओर बंढ रहा है..! सॅल्युट आहे तुम्हाला जो 50000 मुलांचा जीव धोक्यात टाकून स्वतःला महान दाखवण्याचा प्रयन्त करत आहे🙏थू आहे तुम्हाला...
लक्षात राहील आम्हाला तुमचं हे कार्य बघू पुढल्या वेळी कोण साथ देत तुम्हाला...
#muhs#postponemuhsexam@OfficeOfAVD
खुप त्रास सहन केला आता अजुन करु शकत नाही बस्स🙏🏻
No online
No postponement
No promotion
No vaccination
No covid positive student
No one understand
No hopes
ONLY anxiety~pain~depression~stress~personal problems
सहनशीलतेच्या पलिकडे गेलं आता किती छळनार आहे अजुन #muhs#muhs onlineexam
Hostels are going to be the biggest spreader of infection,, we are living 4 in one room sharing washrooms and dining together! Exams last for 30 days not for one day, keep in mind.
We kindly request you to take our exams online or promote us.! #muhs@CMOMaharashtra
The UGC has revisited its earlier guidelines related to university examinations.
In view of the safety, career progression and placements of the students and their larger interests, after consulting @HMOIndia and @MoHFW_INDIA, it has been decided that
वैद्यकीय परीक्षेबाबत ठाम निर्णय का नाही,वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का..?परीक्षेवर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे का..?जीवनच नाही राहिलं तर त्या परीक्षेचा काय उपयोग आहे का..?परीक्षेपेक्षाही जीव महत्वाचा आहे का..? @CMOMaharashtra@AmitV_Deshmukh#CancelExam2020
जर वैद्यकीय शिक्षनाच्या नियमात परीक्षा रद्द करणे नाही ये तर कोणत्या नियमात ऑनलाईन शिकवलेलं ग्राह्य धरून तुम्ही आम्हाला परीक्षा दह्याला लावत आहात.60%-70%विध्यार्थीकडे अभ्यासायचे काहीच साहित्य नाही आहे आणि तरी सुद्धा तुमी मानता कि आमी exam द्यावी. #cancelmedicalexams