@rajupatil1234@mybmc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde आम्ही उद्या यावर याचिका दाखल करणार आहोत..या साठी लागणारी सर्व पुरावे एकत्रित केले आहेत. शिवाय वकिलांचा सल्ला देखील घेतला आहे. कोणाला विनाकारण त्रास द्यायचा आमचा हेतू नाही, पण प्रामाणिक मार्क मिळवणारे यातून बाहेर फेकले जात आहेत त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत आहे
@rajupatil1234@mybmc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde आम्ही उद्या यावर याचिका दाखल करणार आहोत..या साठी लागणारी सर्व पुरावे एकत्रित केले आहेत. शिवाय वकिलांचा सल्ला देखील घेतला आहे. कोणाला विनाकारण त्रास द्यायचा आमचा हेतू नाही, पण प्रामाणिक मार्क मिळवणारे यातून बाहेर फेकले जात आहेत त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत आहे
न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 निर्णयाची अपेक्षा आहे!
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
आरोग्य सेवक 50% भरती
जिल्हा परिषद आरोग्य सेवक उशिरा नियुक्तीमुळे विद्यार्थि अस्वस्थ झाले आहेत. येत्या 6 Feb 2024 case छत्रपती संभाजीनगर खंडपीठात high on board आहे.तरी शासनाचे केस ल गांभीर्याने घेवून त्या दिवशी भक्कम पणें बाजू मांडून केस निकालात काढावी.
@JaykumarGore
ग्रामविकास व पंचायतराज विभागाने आरोग्य सेवक पुरूष (50%) निवडीबाबत मार्गदर्शन देताना शेवटी गुणवत्ता डावलली आहे.
प्राधान्य हे केवळ समान गुण असल्यावर दिले जाते. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नसावे?
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@girishdmahajan
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती सूचनापत्र!
नमस्कार मित्रांनो,
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती सूचनपत्राच्या मागणीसाठी आपण अनेक महिन्यांपासून संघर्ष करत होतो. या मागणीसाठी आपण गेल्या आठवड्यात मुंबईच्या आझाद मैदानात बेरोजगारांचा महामोर्चा आयोजीत केला होता.
आपण हा विषय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे साहेबांच्या कानावर घातल्यावर त्यांनी मुंबईतील महामोर्च्यास सक्रिय पाठिंबा दिला, ते स्वतःमोर्चात सहभागी झाले आणि आपण सर्वांना मार्गदर्शन करुन आपला विषय मार्गी लावण्याचे सर्व उमेदवारांना आश्वासन दिले होते.
त्या दिवसापासून, आजपर्यंत ग्रामविकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सततचा पाठपुरावा केल्यामुळे आत्ता थोड्या वेळापूर्वी, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी ग्राम विकास विभागाने यासंदर्भात “सूचनापत्र” काढले आहे. या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन!
आज सूचनापत्र निघाल्यामुळे जवळ जवळ २६०० उमेदवारांना हक्काची सरकारी नोकरी मिळेल. सर्वांनी एकत्र येऊन संविधानिक चौकटीत लढल्यास नक्की यश मिळते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
२६०० उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे मा. अंबादास दानवे साहेबांचे खूप खूप आभार 🙏.
लडे है…. जिते है 🇮🇳
@iambadasdanve@AUThackeray
@SanjyLakhePatil
@MahavikasAghad3
#DhananjayShinde
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती : महत्त्वाचे अपडेट
वरील भरती सूचनपत्राच्या संदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांशी मुंबईत सविस्तर चर्चा झाली. सूचनापत्र आज पाठविले जाईल असे आश्वासन मिळाले आहे.
आज सूचनापत्र नाही निघाले तर सर्व २६०० उमेदवारांना सोबत घेऊन पुढील ३० दिवस मा. गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभेचा प्रचार करू.
@girishdmahajan@iambadasdanve@AAPMaharashtra
#DhananjayShinde
मा. गिरीश भाऊ,
मेरिटनुसार पात्र झालेले २६०० आरोग्यसेवक उमेदवार ग्रामिण विकास विभागाच्या एका सूचनापत्राची आतुरतेने वाट बघत आहेत. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून फक्त मंत्रालयातून सर्व जिल्ह्यांना “सूचनापत्र” पाठवणे बाकी आहे. यासाठी येवढा वेळ लागणे योग्य नाही.
कृपया सूचनापत्र काढण्याचे ताबडतोब आदेश देऊन २६०० उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@girishdmahajan@iambadasdanve@AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या
#आरोग्य_सेवक_५०_टक्के_नियुक्त्या
#DhananjayShinde
@girishdmahajan माननीय गिरीश महाजन साहेब आपण संकटमोचक म्हणवता आणि #आरोग्य_सेवक_50% पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना 3-3 महिने झुलवत ठेवता?...आम्ही आपलं काय नुकसान केलं आहे?...आम्हाला नियुक्ती देऊन न्याय कधी देणार की नुसती आश्वासनच देणार?
मेहनत घेऊन आम्ही पास झालो आहोत..
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया घोळ आज मिटला नाही तर सत्ताधारी मंडळींना 100% निवडणुकीत याचा फटका बसेल.
तातडीने आदेश काढा आणि भविष्यातील हाणी टाळा!
@Dev_Fadnavis@girishdmahajan@AjitPawarSpeaks
वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकर निर्णय घ्या अन्यथा युवा तुमच्या सत्तेचा सारीपाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Maharashtra | #आरोग्यसेवकभरती | #प्रलंबितनियुक्त्या | #Election2024 #MVA |