मा. जयकुमार गोरे
ग्रामविकासमंत्री
महाराष्ट्र राज्य
महोदय,
जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक ५०% या पदाची परीक्षा होऊन, निवड याद्या येऊन देखील नियुक्ती रखडलेली आहे. सदर पदाची जाहिरात देताना, प्राधान्यक्रम बाबत जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून योग्य तो खुलासा न केल्यामुळे, सदर भरती प्रकरण मा. उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे व न्यायालयाने सदर नियुक्ती ला स्टे दिलेला आहे. ऑक्टोबर २०२४ पासून ५ तारखा होऊन देखील अजून केसची सुनावणी सुरू झालेली नाही.
२६०० गोरगरीब शेतकऱ्यांची, सामान्य कुटुंबातील निवड झालेली मुले, गेले 5 महिन्यांपासून नियुक्तीकडे डोळे लाऊन बसले आहेत व प्रचंड मानसिक ताणातून जात आहेत.
पुढील सुनावणीची तारीख ६ फेब्रुवारी आहे.
आरोग्य सेवक ५०% न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या जाहिरातीसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करुन न्यायालयात सर्व माहिती पुरवण्याचे आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देऊन, उमेदवारांना नियुक्त्या देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत करावी ही विनंती.
@Jaykumar_Gore@AUThackeray@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@iambadasdanve@VijayWadettiwar@AAPMaharashtra
न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 निर्णयाची अपेक्षा आहे!
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
भरती प्रक्रिया रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचं भविष्य धोक्यात आहे. मा.@CMOMaharashtra आणि ग्रामविकास मंत्री श्री.@Jaykumar_Gore यांनी कृपया यात तातडीने लक्ष घालून न्यायालयात 6 feb सरकारची बाजू भक्कमपणे मांडावी आणि स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत.
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्यसेवक50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी @Jaykumar_Gore
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी
@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore#आरोग्य_सेवक_50%
2023 मधील रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावून 2600 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती
भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून गोरगरीब उमेदवारांना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा 🙏
विश्वास आहे साहेब आपण न्याय देणार
आरोग्य सेवक 50% भरती
जिल्हा परिषद आरोग्य सेवक उशिरा नियुक्तीमुळे विद्यार्थि अस्वस्थ झाले आहेत. येत्या 6 Feb 2024 case छत्रपती संभाजीनगर खंडपीठात high on board आहे.तरी शासनाचे केस ल गांभीर्याने घेवून त्या दिवशी भक्कम पणें बाजू मांडून केस निकालात काढावी.
@JaykumarGore
आरोग्य सेवक 50% भरती
जिल्हा परिषद आरोग्य सेवक उशिरा नियुक्तीमुळे विद्यार्थि अस्वस्थ झाले आहेत. येत्या 6 Feb 2024 case छत्रपती संभाजीनगर खंडपीठात high on board आहे.तरी शासनाचे केस ल गांभीर्याने घेवून त्या दिवशी भक्कम पणें बाजू मांडून केस निकालात काढावी. @Jaykumar_Gore
आंदोलनाचा 18 वा दिवस…
परभणी प्रकरणी आंबेडकरी समाजाचा न्यायासाठी एल्गार सुरूच आहे. @BhimArmyChief भाई यांनी आज आंदोलनाला भेट देऊन दोषी पोलिसांवर तातडीने कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली. भाईंनी परभणीतील आंदोलनाला भेट देऊन या लढ्याला बळ दिले. जय भीम!
सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचेवर आता पोस्टमार्टम करण्यास सुरूवात झाली असून ६ जणांची समितीकडून इन-कॅमेरा पोस्ट मार्टम केले जात आहे.
सोमनाथ सुर्यवंशीचे आई, भाऊ आणि ईतर नातेवाईक सकाळी ७ वाजता औरंगाबाद येथे पोहचले आहेत. तर कुटुंबियांना एवढा उशीर का झाला? सुर्यवंशी कुटुंबियांना पोलिसांनी परभणी येथील रेस्टहाऊस येथे मध्यरात्री १ वाजता चर्चे साठी बोलावले. मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी १ तास कुटुंबासोबत चर्चा केली. त्यांचेवर प्रचंड दबाव टाकण्यात आला. शेवटी ते तेथून निघून सकाळी औरंगाबादला पोहोचले. ही सगळी माहिती मला स्वतः प्रेमनाथ व्यकंट सुर्यवंशी यांनी फोनवर दिली. प्रेमनाथ हा सोमनाथचा छोटा भाऊ आहे.
सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचेवर आज दुपारी परभणी येथेच अंत्यसंस्कार होणार आहे. जय भीम!
राज्यातील बेरोजगार तरुण तरुणींना “न्याय” देण्याचा इंडिया आघाडीकडून प्रामाणिक प्रयत्न होतोय.
राज्यातील इंडिया आघाडी च्या घटक पक्षांतील तरुण नेते लाखो तरुणांना सक्रिय पाठिंबा देऊन मदत करत आहेत.
मुंबई महानगर पालिका लिपिक भरतीतील जाचक अटींबाबत मा. आदित्य यांनी पहिल्या दिवसापासून सक्रिय भूमिका घेतल्यामुळे जाचक अट” दूर झाल्या व त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.
कृषीच्या विद्यार्थ्यांच्या
मागण्यांसाठी पुण्यातील आंदोलनात मा. रोहित दादा स्वतः रस्त्यावर उतरले होते. प्रश्न सुटल्यामुळे लाखो कृषी पदवीधरांना “न्याय” मिळाला होता.
नुकताच आरोग्यसेवक ५०% भारती बाबतच्या प्रश्नाबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे साहेबांनी मदत केल्यामुळे २६०० बेरोजगारांना आचार संहिता लागण्याच्या अगोदर “न्याय” मिळाला आहे.
मा. नाना भाऊंनी सुद्धा बेरोजगारांच्या प्रश्नावर भूमिका घेऊन ते सोडवण्यासाठी मदत केली आहे हे विसरून चालणार नाही.
अशी अनेक उदाहरणे देता येतील.
पेपरफुटी पासून ते जाहिराती न निघणे, नियुक्त्या न देणे आदि अनेक प्रश्न संधीसाधू “शिंदे पवार फडणवीस” सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण झाले आहेत.
राज्यात लाखो नोकऱ्या निर्माण करणारे मोठं मोठे उद्योग इतर राज्यात गेले आहेत. राज्यात सध्या अस्तित्वात असलेले उद्योग देखिल गुजरात मध्ये चालले आहेत.
त्यामुळे बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी “महाराष्ट्र द्रोही” शिंदे पवार फडणवीस लुटारुंच्या टोळीला आगमी विधानसभा निवडणूक सपशेल पराभूत करुन राजकीयदृष्ट्या “हद्दपार” करावच लागेल, त्याशिवाय “न्याय” मिळणार नाही!
लढूया आणि जिंकूया… 🇮🇳
@AUThackeray@rautsanjay61@NANA_PATOLE@SanjayAzadSln@iambadasdanve@RRPSpeaks@MahavikasAghad3@AAPMaharashtra@degree_holders @SanjyLakhePatil
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@ShivSenaUBT_@NCPspeaks@INCMaharashtra@savedemocracyI@harshalpradhan7