@semeerc आंदोलन दाखवण्याचा पण प्रयत्न करू नका नाहीतर तुमचा पण कॉक्रोच जनता पार्टी सारखी व्यवस्था करू हेच सरकार मार्फत दिल्ली पोलीस वाले सांगत आहेत तेव्हा तुम्हीही सावध राहा.
@semeerc मुंबई शिवडी मतदारसंघांमध्ये 21000 मतदार कमी झाले आहे पण एकंदरीत बघता असे दिसत आहे की काही मृत्यू झाले आहेत तसेच एका जागेतून दुसऱ्या जागी स्थलांतरित झाले आहे , जसे की काही मंडळामध्ये लोक गावाहून एका खोलीत राहत होते ते आता मुंबई बाहेर स्वतःची सदनिका घेऊन राहत आहेत.